महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी मिळणार 8.33 टक्के सानुग्रह अनुदान, 20 हजार जादा रक्कम
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांना दिवाळीसाठी 8.33 टक्के सानुग्रह अनुदान आणि 20 हजार रुपये जादा रक्कम देण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी घेतला आहे. त्यामुळे साडेआठ…
सुरज नांदगुडे यांच्या स्मरणार्थ विशाल नगर पिंपळे निलख येथे रक्तदान शिबिर संपन्न
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - पिंपळे निलख, विशाल नगर येथील अखिल विशाल नगर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने स्व. सुरज काळूराम लांडगे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.…
एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला पुणे लीडरशिप अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार प्रदान .
एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला पुणे लीडरशिप अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार प्रदान पिंपरी,दि. ६ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा पुणे…
शाहूनगरमध्ये नवदुर्गांचा सन्मान.
शाहूनगर, दि. ६ (पीसीबी) - श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ महिलांना "नवदुर्गा पुरस्कार"ने सन्मानित करण्यात आले. शिवतेजनगर, पूर्णानगर, शाहूनगर, संभाजीनगर मधील उल्लेखनीय कार्य…
धक्कादायक… बालवाडीत गोळीबार, 22 चिमुकल्यांसह 34 जणांचा मृत्यू
थायलंड, दि. ६ (पीसीबी) - थायलंडमध्ये लहान मुलांच्या नर्सरीत अर्थात बालवाडीमध्ये गोळीबाराची थरारक घटना घडली असून यामध्ये 22 चिमुकल्यांसह 34 जणांचा मृत्यू झाला आहे. एका माजी पोलीस कर्मचाऱ्यानं हा गोळीबार…
महापालिका सेवांचे वितरण सुधारण्यासाठी फेलोज “इनवॉर्ड्स प्रकल्प” उपयुक्त ठरेल –आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची माहिती
“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवाडा” उपक्रमांतर्गत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ पिंपरी,दि.६ (पीसीबी) महापालिकेमार्फत देण्यात येणा-या सेवांचे वितरण सुधारण्यासाठी प्रभाग स्तरावरील स्पर्धात्मकता साठी एक डिजिटल व्यासपीठ आणि शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) स्थानिकीकरण…
शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी केली मुंबई विद्यापीठीची कचरा कुंडी
मुंबई, दि. ६ (पीसीबी) : काल मुंबईत शिंदे गटाचा आणि ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी राज्यभरातील शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. तर शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठीची…
धनुष्यबाण कोणाचा, निवडणूक आयोग देणार उद्या निकाल
मुंबई, दि. ६ (पीसीबी) : शिवसेना आणि शिंदे गटाचा बहुचर्चित दसरा मेळावा मुंबईत सुरु असतानाच दिल्लीत निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग आल्याची माहिती आहे. शिवसेना पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाण या चिन्हावर…
मयत व्यक्तींची मतदान प्रक्रियेतून नावे काढण्यासाठी अनिवार्य कायदा करा – चिन्मय कवी
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - मतदार यांद्यामध्ये मृत व्यक्तींची नावे अनेक वर्षांपासून तशीच कायम दिसतात. त्याची संख्या एकूण मतदार संख्येच्या 4 टक्के इतकी आहे. त्यामुळे मयत व्यक्तींची मतदान प्रक्रियेतून नावे…
‘पेट्रोकार्ड’च्या मर्यादेत वाढ !
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या महापालिका वाहनांमध्ये इंधन भरण्याकरीता "पेट्रोकार्ड" ही "कॅशलेस" सुविधा जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. सुरूवातीला इंधन भरण्यासाठी या कार्डवर…

