धक्कादायक… दुधात मायक्रोप्लास्टिक
इटली, दि. ११ (पीसीबी) - आईच्या दुधातील पोषक तत्वांमुळे बाळाची वाढ होण्यास मदत होते. तसेच, बाळाला निरोगी राहण्यासाठी आईच्या दुधातील पोषक तत्व अत्यंत फायदेशीर ठरतात. पण बाळाला नवसंजीवनी ठरणाऱ्या या…
शहराला देशातील सर्वांत सुंदर आणि स्वच्छ शहर बनविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील – आयुक्त शेखर सिंह
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा उद्या (मंगळवारी) 40 वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पिंपरी-चिंचवड शहराला देशातील सर्वांत सुंदर आणि स्वच्छ शहर बनविण्यासाठी…
निवडणूक आयोगाला धनुष्यबाण आम्हालाच द्यावा लागेल – एकनाथ शिंदे
मुंबई,दि.११(पीसीबी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटांमध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पोटनिवडणुकीआधी शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठविल्यानंतर सोमवारी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी…
अखेर सेवा विकास बँकेला ‘आरबीआय’चा दणका; परवाना रद्द
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - कथित आर्थिक घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या पिंपरीतील सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेला आरबीआयने दणका दिला आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या या बँकेचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआयने) आज…
बनावट कागदपत्रांच्या आधारे जागेवर कब्जा
दिघी, दि. ११ (पीसीबी) - बनावट कागदपत्रांच्या आधारे अतितातडीची बनावट मोजणी केली. ती खरी असल्याचे भासवून 22 गुंठे जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मारला. याप्रकरणी 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…
ओएलएक्स वरील कार खरेदीच्या बहाण्याने फसवणूक
वाल्हेकरवाडी, दि. ११ (पीसीबी) - ओएलएक्स वरून कार खरेदीच्या बहाण्याने संपर्क करत मूळ कागदपत्रांसह कार घेऊन जात फसवणूक केली. हा प्रकार 26 ऑक्टोबर 2020 ते 8 ऑक्टोबर 2022 या कालावधीत…
पिंपरी-चिंचवड शहरात बार्टीचे उपकेंद्र सुरु करा; ‘रयत’ची मागणी
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरात अनुसूचित जाती जमातींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षासाठी पुणे शहरात यावे लागते. अनेकांना ते शक्य होत नाही.…
धनुष्यबाण चिन्ह गोठविल्याचा आनंद नसून उलट दुख – मुनगंटीवार
पुणे, दि. १० (पीसीबी) : धनुष्यबाण हे शिवेसेनेचं निवडणूक चिन्ह नुकतंच केंद्रीय निवडणूक आय़ोगाने गोठवलं. त्यामुळे त्याचे काय परिणाम होणार यावर सध्या चर्चा सुरु आहे. तसेच विविध राजकीय नेतेही त्यावर…
सहाचे 27 लाख वसूलणाऱ्या खाजगी सावकारास अटक
चिंचवड, दि. १० (पीसीबी) - सहा लाख रुपये घेतलेल्या कर्जाचे खाजगी सावकाराने तब्बल 27 लाख 60 हजार रुपये वसूल केले. तरीही पैशांसाठी त्याने तगादा लावला. कर्जदाराने कंटाळून पोलिसात धाव घेतली…
अनधिकृत फलक तातडीने काढा; जनसंवाद सभेत नागरिकांची मागणी
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - नागरिकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी नव्याने पीएमपीएमएलचे बस स्थानक उभारण्यात यावेत. विद्युत खांबांवर अनधिकृतपणे लावण्यात आलेले फ्लेक्स वा-यामुळे उडून नागरिकांवर पडत असून त्यामुळे जीवितास धोका निर्माण…

