स्वच्छता मोहिमेअंतर्गत 2 टन कचरा संकलित
पिंपरी,दि.०३(पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत क क्षेत्रीय कार्यालय आरोग्य आणि इनोव्हेटिव वर्ल्ड स्कूल यांच्या वतीने प्रभाग क्र 2 जाधववाडी चिखली येथील सिलव्हर जीम पासून स्वच्छता मोहिम आणि रॅलीचे आयोजन करणेत…
महाराष्ट्र राज्यऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीची बैठक
- बाबा कांबळे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड पिंपरी, दि. २ (पीसीबी) - पिंपरी -चिंचवड मध्ये राज्यभरातील सर्व रिक्षा चालक मालकांची संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या महाराष्ट्र राज्य…
गर्दीच्या वेळी महिलांसाठी ‘या’ मार्गावर धावणार ‘महिला स्पेशल बस’
- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मा. स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे यांंच्यामुळे सुरू झालेली सेवा पुन्हा नव्याने येणार पिंपरी,दि.०२(पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरात गर्दीच्या वेळी महिलांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमधून प्रवास…
जुन्या घराच्या खरेदीनंतर आपोआप वीज कनेक्शन नव्या मालकाच्या नावावर
- ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी महावितरणचा उपक्रम मुंबई, दि. १ (पीसीबी) : एखादे जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर त्याचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून नव्या मालकाच्या नावावर होण्यासाठीची ग्राहकांची धावपळ बंद…
…तर राजकीय संन्यास घेतो; भाजपच्या एकनाथ पवार यांचे राष्ट्रवादीला आव्हान
पिंपरी, दि. १ (पीसीबी) - भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी मिळवण्यासाठी सुरू होणाऱ्या जॅकेवेलच्या कामाला खोडा घालण्याचे पाप राष्ट्रवादी करीत आहे. भ्रष्टाचाराचा आरोप करीत भाजपाच्या नेत्यांना बदनाम करण्याचा घाट घातला जात…
सुप्रिया सुळे होणार पहिल्या महिला मुख्यमंत्री ?
मुंबई, दि. १ (पीसीबी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता. ३० नोव्हेंबर) एका कार्यक्रमात बोलताना ‘एक कर्तबगार माणूस आपल्याला मुख्यमंत्रिपदी बसावयाचा आहे, मग ती महिला…
संविधानाचा हा जागर महत्वपूर्ण – प्रा. सुभाष वारे
पिंपरी, दि. १ (पीसीबी) - संविधान संवाद अभियानाद्वारे अभियानाद्वारे भारतीय संविधानाची जनजागृती करणे हा अतिशय आगळावेगळा उपक्रम ठरला असून संविधान समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे अभियान महत्त्वपूर्ण ठरत आहे. या…
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना शहरातील साहित्यिकांची श्रद्धांजली
पिंपरी, दि. १ (पीसीबी) - जेष्ठ साहित्यिक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांचा पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्यिक व श्रमिक विश्वात मोठा चाहता वर्ग आहे. शहरातील साहित्यिकांनी कोत्तापल्ले श्रद्धांजली अर्पण…
विद्यार्थ्यांना निकृष्ट आहार पुरविणा-या संस्थेला आयुक्तांचा दणका, टाकले काळ्या यादीत
पिंपरी, दि. ०१ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा करणा-या सावित्री महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला आयुक्त शेखर सिंह यांनी दणका दिला आहे. या संस्थेचे काम काढून घेत…
टाटा मोटर्स’कार विभागाचा रखडलेला वेतनवाढ करार मार्गी; पण कामगारांमध्ये तीव्र नाराजी
पिंपरी, दि. १ (पीसीबी) -टाटा मोटर्स कंपनीतील कार विभागाचा (कार प्लान्ट) जवळपास ८ महिने रखडलेला वेतनवाढ करार अखेर मंगळवारी (२९ नोव्हेंबर) मार्गी लागला. अपेक्षाभंग झाल्याने कामगारांमध्ये नाराजी पसरल्याचे दिसून आले.टाटा…

