महाराष्ट्रात १८ हजार पोलिसांच्या रिक्त जागांसाठी तब्बल १० लाखांहून अधिक अर्ज
मुंबई,दि. २९(पीसीबी) - पोलीस भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत संपण्यास आणखी दोन दिवस उरले असताना, सोमवारपर्यंत 18,331 पदे भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत महाराष्ट्र पोलीस विभागाला 10.5 लाख इच्छुकांचे…
…. म्हणून आज होणारी सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली
नवी दिल्ली,दि.२९(पीसीबी) - महाराष्ट्रातील शिंदे-भाजप सरकारचं भवितव्य ठरवणारी सुप्रीम कोर्टातील आजची महत्त्वाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. घटनापीठातील पाच न्यायमूर्तींपैकी एक न्यायमूर्ती…
महापालिका प्रशासनाला हाताशी धरून भाजपकडून महापालिकेची लूट
- भामा-आसखेड जॅकवेल कामाची निविदा रद्द करा, नव्याने निविदा प्रक्रिया राबवा - राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची मागणी पिंपरी, दि. 28 (पीसीबी) : भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधण्यात येणार्या…
महापालिका निवडणुकांबाबत पुन्हा अनिश्चितता…
नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) - नगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा निर्णय आता ९ डिसेंबर पर्यंत म्हणजे बारा दिवस पुढे ढकला आहे. आज सुप्रीम कोर्टात याबाबत…
ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम गोखले यांचे निधन
पुणे, दि. २६ (पीसीबी) - रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका अशा सर्वच माध्यमांतून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (वय ७७) यांचे…
काय सांगता…! चक्क उंदरांनी फस्त केला ५८१ किलो गांजा ?
देश,दि.२६(पीसीबी) - उत्तर प्रदेशच्या मथुरा येथे एक अजब घटना घडली आहे. मथुरा पोलीस ठाण्यात जप्त करून ठेवण्यात आलेला ५८१ किलो गांजा उंदरांनी फस्त केला. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात याचा…
चार तरुणींनी युवकाला कार मध्ये बोलावलं, नंतर दारू पाजून केला त्याच्यावरच बलात्कार…!
चंदीगड,दि.२६(पीसीबी) - महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच आता पुरुष देखील अत्याचाराला बळी पडत आहेत. चार तरुणींनी अपहरण करुन दारु पाजून जबरदस्तीने बलात्कार केल्याचा आरोप पंजाबमधील एका तरुणाने केला…
अमृताताईंनी त्यांच्या सणकन कानाखाली ओढायला हवी होती
पुणे, दि. २५ (पीसीबी) : महिला साडी आणि सलवारमध्ये चांगल्या दिसतात. त्यांनी काही नाही घातलं तरी त्या चांगल्या दिसतात, असं आक्षेपार्ह विधान योग गुरू रामदेव बाबा यांनी केलं आहे. ठाण्यातील…
साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात; योगगुरु रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य
मुंबई,दि.२५(पीसीबी) - राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरुन संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता योगगुरु रामदेव बाबा यांनीदेखील आता महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिंदे गटाचे अब्दुल सत्तार,…
भामा आसखेड जॅकवेल निविदेत तब्बल ३० कोटींची लूट, महापालिका प्रशासनाची जाणीवपूर्वक डोळेझाक
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याच कामाच्या भूमिपुजनाची घाई, सोमवारी नारळ फूटणार पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रशासकिय राजवटीतसुध्दा प्रचंड सावळागोंधळ सुरू आहे. भामा आसखेड धरणातून…

