पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर स्वराज्य चे कन्नडिकांविरोधात आंदोलन

कर्नाटक मध्ये केलेल्या उच्छादाला स्वराज्य चे प्रत्युत्तर - डॉ. धनंजय जाधव (प्रवक्ते, स्वराज्य) कर्नाटक सरकारच्या गाड्यांची सोडली हवा. पुणे,दि.०७(पीसीबी) - कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असणाऱ्या व MH च्या

bpcauthor bpcauthor

एरोमॉडेलिंगच्या प्रात्यक्षिकामुळे बालपण झालेे जागृत

पीसीएमसी आयुक्त शेखर सिंग यांचे भावूक उद्गारः योजक तर्फे एरोमॉडेलिंग शो मध्ये ३ हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी लुटला आनंद पिंपरी, दि.(पीसीबी) :“ विमानांचे आकर्षण काय असते हे गडचिरोली येथे पाहण्यात आले.

bpcauthor bpcauthor

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा .

पिंपरी, दि. ६ (पीसीबी)- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे यांच्या हस्ते पिंपरी चौक येथील स्मारकास पुष्पहार

bpcauthor bpcauthor

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता पुढच्या वर्षी

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) - शिवसेनेत फूट पडल्यापासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात उद्या (ता. ७) होणारी प्रस्तावित सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. यानंतर पुढील सुनावणीच्या

bpcauthor bpcauthor

सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यावरून जीवे मारण्याची धमकी.

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - तळेगाव शहरात सोशल मीडियावरील स्टेट्स वॉर अजूनही सुरूच आहे. या स्टेटस वॉर मधून मागील काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा खून झाला. त्यानंतरही स्टेटस वरून वाद होण्याच्या

bpcauthor bpcauthor

एकाच दिवशी चोरीच्या सहा गुन्ह्यांची नोंद सव्वा चार लाखांचा ऐवज लंपास.

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - शहरात चोरीच्या घटना ही नित्याची बाब झाली आहे. घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी अशा घटनांना उत आला आहे. रविवारी शहर परिसरातील शिरगाव, हिंजवडी, दिघी, महाळूंगे,

bpcauthor bpcauthor

ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा पुन्हा होणार पूर्ववत

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची बससेवाबससेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या असून, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना

bpcauthor bpcauthor

वैद्यकीय विम्याची 10 कोटींची तरतुद ‘धन्वंतरी’कडे वळवली.

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) -धन्वंतरी कक्षाकडील सन 2022-23 च्या मुळ अंदाजपत्रकात वैद्यकीय बीलांची पूर्तता करण्यासाठी पुरेशी तरतुद उपलब्ध नाही. त्यामुळे मागील तसेच चालू प्रलंबित बीलांची पूर्तता करण्यासाठी वैद्यकीय विमा या

bpcauthor bpcauthor

फेरीवाल्यांचे  ‘अ’ प्रभाग कार्यालयासमोर आंदोलन  

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'अ' प्रभाग कार्यालयाकडून पिंपरी चौक, शगुन चौक, महाबली चौक, शनी मंदिर  अशा विविध  ठिकाणी  चुकीच्या पद्धतीने  अन्यायकारक कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप करत महाबली

bpcauthor bpcauthor

औद्योगिक पट्यातील सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी महापालिका संपूर्ण सहकार्य करेल – आयुक्त सिंह.

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहराच्या औद्योगिक क्षेत्रातील लघु आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योगांमधून निर्माण होणा-या घनकचरा व्यवस्थापना संदर्भात विविध मागण्या करण्यात येत आहे. घातक कचरा वगळता इतर कचरा संकलनासाठी

bpcauthor bpcauthor