अर्बन स्ट्रीटनुसार रस्ते, फूटपाथ डिझाइन करण्यावर पालिकेचा भर
पिंपरी, दि.१० (पीसीबी)- भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली 2019 पासून अर्बन स्ट्रीटचे काम सुरू असून यासाठी सुमारे 34 कोटी रूपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप हे काम पूर्ण झाले नसतानाच…
महापालिकेत पुन्हा ‘कमळ’ फुलविण्याचे भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यासमोर आव्हान
- पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा भाजपची एकहाती सत्ता आणण्याचे भोसरीचे आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. मागील पाच वर्षातील पालिकेतील विविध विकास कामांमध्ये भ्रष्टाचाराच्या झालेल्या आरोपांसह…
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी वाल्हेकरवाडीत कार्यकर्ता शिबिर
पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - लोकनेते, माजी केंद्रीय कृषीम मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने संपूर्ण डिसेंबर महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन…
फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे नवा वाद, भाजपमधेही खळबळ
पुणे, दि. ९ (पीसीबी) - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जुने आदर्श संबोधलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात वादंग उठलं होतं. राज्यपालांच्या विरोधात १७ डिसेंबरला महाविकास आघाडीने…
बंडखोर उमेदवारांनीच केला हिमाचल मधील भाजपचा टांगा पलटी
- संधी नाकारलेल्या १४ आमदारांनीच घालवली भाजपची सत्ता. जे.पी. नढ्ढा यांच्यावर फुटले खापर शिमला, दि. ९ (पीसीबी) : हिमाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचा बंडखोरांनीच तेथील सत्ताधारी पक्षाचा टांगा पलटी केल्याचे…
पिंपरीत काँग्रेसचा हिमाचल प्रदेश विजयाचा जल्लोष
पिंपरी दि.८, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज हिमाचल प्रदेश मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या स्पष्ट विजयाबाबत आनंद उत्सव साजरा करत जल्लोष करण्यात आला. पिंपरी चौकात काँग्रेस कार्यकर्ते…
अधिकारी, कर्मचारी घेतायेत परवानगीविना प्रशिक्षण, उच्चशिक्षणासाठी गेल्यास शिस्तभंगाची कारवाई
पिंपरी,दि.०९(पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील वर्ग 1 ते 4 संवर्गातील अधिकारी, कर्मचारी हे सेवा कालावधीत प्रशिक्षण, उच्चशिक्षण, पुढील शिक्षण व अध्ययन रजा परवानगी न घेता करत असून यापुढे परवानगीविना…
श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महोत्सव 10 डिसेंबरपासून
अमर ओक, उत्तरा केळकर, केतकी माटेगावकर, ऋषिकेश रानडे यांचा घडणार संगीत आविष्कारइतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर पिंपरी, दि. ८ (पीसीबी) - श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी…
स्पर्धात्मक, गुणात्मक, नाविण्यपूर्ण विचार वाढीकरीता ‘जल्लोष… शिक्षणाचा’ उपक्रम
पिंपरी, दि. ८ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक, गुणात्मक तसेच नाविण्यपूर्ण विचार वाढीकरीता विद्यार्थी व शालेय स्तरावर “जल्लोष.....शिक्षणाचा 2022”…
कार्ला फाट्यावर ओव्हर ब्रीज उभारणार; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
मावळातील वन विभागाच्या जागेतील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार, एकविरा देवी मंदीर परिसराचा होणार कायापालट पिंपरी, दि. ८ (पीसीबी)-मावळ तालुक्यातील अनेक गावातील, आदिवासी पाड्यांना जोडणा-या रस्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. वन…

