बलाढ्य भाजपसमोर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा निभाव लागेल का ?
- आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच काटे की टक्कर होणार हे जवळपास निश्चित आहे. दोन्ही पक्षांसाठी ही आरपारची लढाई असेल. महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकाविण्यासाठी शहराध्यक्ष…
चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण – ‘त्या’ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निलंबन
पिंपरी,दि.११(पीसीबी) - पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शुक्रवारी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. यानंतर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल…
#Breaking News । पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक
चिंचवड,दि.१०(पीसीबी) - पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर काळी शाई फेकण्याचा प्रकार चिंचवडगाव येथे झाला. मोरया गोसावी समाधी महोत्सवाचे उद्टनासाठी पाटील हे चिंचवडगाव येथे आले असतानाच हा प्रकार घडला.…
पिंपरी-चिंचवडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा आडवण्याचा प्रयत्न…!
चिंचवड,दि.१०(पीसीबी) - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून राज्यात टीकेची झोड उठली आहे. विरोधक आक्रमक झाले असून आंदोलन केले जात…
दामदुपटीचे आमिष दाखवून मित्रानेच केली डॉक्टरची साडे पंधरा लाखांची फसवणूक
आकुर्डी, दि. १० (पीसीबी) - दुकानदार मित्राने डॉक्टरला गुंतवणूक करण्यास सांगून दामदुपटीचे आमिष दाखवून डॉक्टरकडून तब्बल 15 लाख 60 हजार रुपये उकळले. तेच पैसे परत मागितले असता मि६ने थेट जिवे…
प्रयत्न करत राहणे, पुढे जाणे हा खेळाडूचा गुणधर्म – पुलेला गोपीचंद
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - यश, अपयश, दुखापत, जीवनातील चढउतार या बाबी खेळाडूंच्या आयुष्याचा भाग आहेत. कठीण काळात खचून न जाता सातत्याने प्रयत्न करत राहणे आणि पुढे जाणे हा खेळाडूचा…
‘मुळा’ पुनरूज्जीवनासाठी 330 कोटींची निविदा .
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका हद्दीतून वाहणार्या मुळा नदीचे पुनरूज्जीवन प्रकल्पाचे काम दोन्ही महापालिकांच्यावतीने संयुक्तरित्या करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी 624 कोटीच्या कामाची एकत्रित निविदा प्रक्रीयाही…
लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन.
पुणे, दि. १० (पीसीबी) - मराठी मनोरंजन विश्वासाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण…
शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त रविवारी वाल्हेकरवाडीत कार्यकर्ता शिबिर
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - लोकनेते, माजी केंद्रीय कृषीम मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने संपूर्ण डिसेंबर महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन…
“सज्जनशक्ती एकत्रित झाली पाहिजे!
पिंपरी, दि. १० (पीसीबी) -"समाजातील सज्जनशक्ती एकत्रित झाली पाहिजे!" असे विचार ह.भ.प. श्रेयस बडवे यांनी श्रीराम मंदिर, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक ०९ डिसेंबर २०२२ रोजी व्यक्त…

