मद्य उत्पादक कंपनीची डिलरशिप देण्याच्या बहाण्याने फसवणूक

पिंपरी,दि.२५(पीसीबी) - मद्य उत्पादन करणाऱ्या काया ब्लेंडर अँड डिस्टिलर प्रा लि या कंपनीची पुणे जिल्ह्याची डिलरशिप देण्याच्या बहाण्याने तिघांनी एका व्यक्तीची १५ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ऑगस्ट २०२१

bpcauthor bpcauthor

इंद्रायणी नदीतून अवैधरित्या वाळू उपसा केल्या प्रकरणी कारवाई

देहू,दि.२५(पीसीबी) - पोकलेनच्या साहाय्याने इंद्रायणी नदीतून अवैधरित्या वाळू उपसा केल्याप्रकरणी देहूगाव तलाठी कार्यालयाने छापा मारून कारवाई केली. त्यात दोघांना अटक करण्यात आली असून ६९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

bpcauthor bpcauthor

महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत संकेत चव्हाण, प्रसाद सस्ते विजयी

- पुनावळेत रंगलेल्या स्पर्धेस कुस्ती शौकीनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ आयोजित व वस्ताद आनंदराव बाजीराव बोरगे पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती

bpcauthor bpcauthor

सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या होणार जनसंवाद सभा

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने  सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या सोमवारी सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे. नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि

bpcauthor bpcauthor

बिट मार्शल वरील पोलिसांना मारहाण

आकुर्डी,दि.२५(पीसीबी) - बिट मार्शल वरील पोलिसांना एका व्यक्तीने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. २४) सकाळी पांढरकर वस्ती, आकुर्डी येथे घडली. पोलीस शिपाई सचिन विष्णू जगताप (वय ३१), पोलीस शिपाई

bpcauthor bpcauthor

…म्हणून पिंपरी चिंचवडला तीन वर्ष्यापासून मनुस्मृतीचे होते दहन

पिंपरी, दि. 25 (पीसीबी) - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दि २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड याठिकाणी विषमतावादी मनुस्मृतीचे सार्वजनिक दहन केले होते. या प्रसंगाचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात

bpcauthor bpcauthor

पैशांची गरज असल्याचे भासवून तीन लाखांची फसवणूक

पिंपरी,दि.२५(पीसीबी) - मित्राला दिल्ली येथे पैशांची गरज असल्याचे भासवून चिंचवड मधील एका व्यावसायिकाला दिल्लीत पैसे देण्यास सांगितले. मित्राला गरज असल्याचे समजल्याने व्यावसायिकाने देखील जास्त चौकशी न करता पैशांची दिल्ली येथे

bpcauthor bpcauthor

लेखकांनी साहित्यिकांनी एखाद्या प्रश्नावर भूमिका मांडली पाहिजे : लक्ष्मीकांत देशमुख

मोशी येथे पहिल्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन संमेलनाचे अध्यक्ष कामगार नेते व साहित्यिक अरुण बोऱ्हाडे पिंपरी, पुणे (दि.२४ डिसेंबर २०२२) समाजाला साहित्याची, प्रबोधनाची, मार्गदर्शनाची, दिशादर्शकाची गरज आहे. त्यामुळे साहित्यिकांनी, लेखकांनी

bpcauthor bpcauthor

गो-आधारित अर्थव्यवस्थेसाठी संशोधन सुरु; डॉ. विजय भटकर यांची माहिती

भोसरी, दि. २४ (पीसीबी) - '' आय.आय.टी. सह देशातील अनेक गावांमध्ये गायिंवर संशोधन सुरु आहे. देशाची अर्थव्यवस्था गायिंवर आधारित होईल का याबाबतचा आराखडा तयार होत आहे '', अशी माहिती ज्येष्ठ

bpcauthor bpcauthor

… फडणवीस जास्त बोलले तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान

पंढरपूर, दि. २४ (पीसीबी) - महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक आहे. पक्ष तोड-फोड करून हे सरकार सत्तेत आलंय, असं वक्तव्य भाजपच्याच नेत्याने केल्याने महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम

bpcauthor bpcauthor