नितीन गडकरी यांना दाऊदच्या नावाने जीवे मारण्याची धमकी
नागपूर, दि. १४ (पीसीबी) - नागपुरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या जीवाला धोका असल्याचं…
एलजीबीटी मुद्यावर उर्फी जावेद घसरली थेट सद्गुरुवर
मुंबई, दि. १४ (पीसीबी) : गेल्या काही दिवसांपासून मॉडेल उर्फी जावेद तिच्या तोकड्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. तोकडे कपडे घालून सोशल मीडियावर सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी हिला भाजप नेत्या चित्रा…
तिळगूळ म्हटले, की आठवण येते संक्रांतीची.
आहारशास्त्रानुसार तिळगूळ फक्त संक्रांतीच्या दिवशी खायला पाहिजे असे आहे का? याचा विचार आपण कधी केलाच नाही.प्रत्यक्षात असे नाही,आपला प्रत्येक सण, प्रथा, रूढी, परंपरा यामागे शास्त्रीय कारण दडलेले असते. आपण ते…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगताप यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर पत्र
पिंपरी, दि.१४ (पीसीबी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे पत्राद्वारे सांत्वन केले आहे. चिंचवड मतदारसंघाचे तीनवेळा नेतृत्व केलेले आणि एकदा विधान परिषदेवर निवडून आलेले आमदार लक्ष्मण…
महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकेल – सचिन भोसले
पिंपरी, दि.१४ (पीसीबी) - लोकांचा मूळ शिवसेना असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवरच विश्वास आहे. त्यामुळेच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहे. कार्यकर्ते व जनतेच्या विश्वासावर आगामी…
देशाला महासत्ता करण्यासाठी ग्रामीण विकास होणे गरजेचे – भास्कर पेरे पाटील
स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या पुरस्काराचे वितरण पिंपरी, दि. १४ - सरपंच हा ग्रामपंचायतीचा मुख्य कणा आहे. सरपंच पद हे विठ्ठला पेक्षा काकणभर वरचढ असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण विकास करणे सरपंचाला शक्य…
लोकप्रतिनिधींचे दोन दशके दुर्लक्ष झाल्यामुळे पुन्हा रेडझोनची व्याप्ती वाढली आहे – चेतन बेंद्रे
महापालिका प्रशासनाने जनतेला अंधारात ठेवल्याचा 'आप'चा आरोप पिंपरी, दि. १४ (पीसीबी) : शहरातील रेड झोनची व्याप्ती वाढत आहे,रावेत,किवळे,मामुर्डी हे नागरी परिसर पुन्हा रेड झोन मध्ये आल्यामुळे लाखो नागरीकांच्या घरांचे भविष्य…
संस्कार जत्रा २०२३ | संस्कार जत्रेवर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशुविहार प्राथमिक विद्यालय आकुर्डीचे वर्चस्व कायम
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - गेली २ वर्ष करोनाच्या कालावधीत संस्कार जत्रा हा शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेता आला नाही २०२३ मध्ये नव्या जोमाने पुन्हा एकदा संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य…
आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंत्याची परदेशवारी
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासह तीन अधिकारी रविवार (दि.15) रोजी दुबईवारीसाठी रवाना होणार आहेत. त्यांचा हा दौरा शुक्रवार (दि.20) पर्यंत असणार आहे.…
‘पवित्र माती मंगल कलश संवाद’ यात्रेचा श्री क्षेत्र देहूगाव येथून उत्साहात प्रारंभ
देहूगाव, दि. १४ (पीसीबी) - मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांना मानवंदना देणे, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी 'मराठवाडा व्हीजन 2030' तयार करण्यासाठी आयोजित स्वामी रामानंद…

