मरकळ येथे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, १४ जणांवर गुन्हा दाखल
आळंदी, दि. १६ (पीसीबी) - तुम्ही बायबल वाचता का, चर्चमध्ये या आम्ही तुमच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत करू असे आश्वासन देत १४ जणांनी खेड तालुक्यातील मरकळ गावात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा…
संघ शाखेतून व्यक्तीनिर्माणाचे कार्य – सुनीलजी कुलकर्णी
*पिंपरी चिंचवड संघाचा मकरसंक्रांत उत्सव * स्वयंसेवकांची लक्षवेधी प्रात्यक्षिके * हजारो नागरिकांची उपस्थिती पिंपरी, दि.१६ (पीसीबी) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून व्यक्ती निर्माणाचे पवित्र कार्य गेल्या ९८ वर्षांपासून सुरू असून…
प्राधिकरणाने बांधलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या ‘रिडेव्हलपमेंट’साठी परवानगी द्या – श्रीरंग बारणे
हस्तांतरण शुल्काबाबत नियमावली तयार करावी पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने शहराच्या विविध भागात बांधलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींची परिस्तिथी अतिशय खराब झाली आहे. इमारतींना तडे गेले…
तर्पणच्या पाठीशी उभा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १६ (पीसीबी) - चांगल्या कामाला पाठबळ दिल्याशिवाय ते उभे राहत नाही. त्यामुळे १८ वर्ष वयाच्या पुढील अनाथ मुलांसाठी तर्पण संस्थेने जे काम हाती घेतले आहे, त्याला महाराष्ट्र शासनाने…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी
मुंबई, दि. १६ (पीसीबी)- मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी ठरणार आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या…
भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचा चेहरा चर्चेत
मुंबई, दि. १६ (पीसीबी)- भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचा चेहरा असू शकतो, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी भाजपकडून निवडणुकीत खेळी खेळली जात…
आयुक्तपदाचा ‘चार्ज’ अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांच्याकडे
पिंपरी (पीसीबी) दि.16- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह दुबई दौ-यावर गेल्याने त्यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांच्याकडे 22 जानेवारी पर्यंत आयुक्तपदाचा चार्ज देण्यात आला आहे. आयुक्त शेखर…
राष्ट्रीय पातळीवरच्या सौंदर्य स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या दीपाली करमुसे पहिली उपविजेती
पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - गौरा फॅशन क्लब प्रेझेट्स " सेलेस्टीयल ब्यूटी अँण्ड हेरॉईक मॅन ऑफ द ग्रेट भारत २०२३ (सीझन ४) या नेशनल लेव्हलच्या सौंदर्य स्पर्धेचा सोहळा सयाजी हॉटेल…
कसबा बिनविरोध नको, पोस्टरबाजीने चर्चा रंगली
चिंचवड मध्ये महाआघाडीचे निवडणूक होण्याचे संकेत पुणे, दि. १६ (पीसीबी) - चिंचवड मध्ये संभाव्य विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी होत चालली आहे. तसेच आता पुणे शहरातील कसबा विधानसभेतसुध्दा निवडणूकच…
सर्व महापालिका आयुक्तांची चौकशी करा – इक्बाल चहल
मुंबई, दि. १६ (पीसीबी)- मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल हे ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. कोरोना काळातील निर्णयाप्रकरणी चहल यांची चौकशी करण्यात येणार आहे. ईडीने चहल यांना समन्स बजावलं होतं. त्यामुळे…

