महापालिका कर्मचाऱ्यांसाठी गणवेशाचे धोरण ठरविणार;अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांची माहिती
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील गणवेश देय कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे धोरण ठरविण्यात येणार आहे. सद्यस्थितीतील गणवेशामध्ये बदल करायचा असल्यास त्याबाबतची मागणी संबधित विभागामार्फत कामगार कल्याण विभागाकडे करावी, असे…
एकच फ्लॅट दोघांना विकून फसवणूक
सांगवी, दि. १७ (पीसीबी) - एकच फ्लॅट दोघांना विकला. तसेच फायनान्स कंपनीकडून फ्लॅटसाठी घेतलेले कर्ज फेडले नाही. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन २०१७ ते १६…
कपिल सिब्बल यांनी केली शिंदे गटाची कोंडी
खरी शिवसेना कुणाची, आता पुढची सुनावणी २० जानेवारीला नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) : खरी शिवसेना कुणाची यावर आज (ता. 17) केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. आज ठाकरे गटाच्या…
आध्यात्मिक विचारांशिवाय तरणोपाय नाही!”
पिंपरी,दि. १७ (पीसीबी) - "आध्यात्मिक विचारांशिवाय तरणोपाय नाही!" असे विचार ज्येष्ठ प्रवचनकार ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांनी कै. सोपानराव भोईर विरंगुळा केंद्र, बिजलीनगर, चिंचवड येथे सोमवार, दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी…
आता `बाळासाहेबांचा राज` नाटक करणार शिवसेनेतील भाऊबंकीचे प्रदर्शन
मुंबई, दि. १७ (पीसीबी) - शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा यासंदर्भातील महत्त्वाची सुनावणी आज होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे. शिवसेनेच्या याच संघर्षात आणखी एक मोठी बातमी हाती…
गांधी गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटात गोडसेचे उदात्तीकरण – तुषार गांधी
मुंबई, दि. १७ (पीसीबी) : महात्मा गांधी यांचे पुतणे तुषार गांधी यांनी नुकतीच दिग्दर्शक राजकुमार संतोषींच्या ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित…
न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत प्रभाग रचना नाही, राज्य सरकारनेच मुंबई उच्च न्यायालयाला दिले आश्वासन
मुंबई, दि. १७ (पीसीबी) - पुढील आदेशापर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीसाठी प्रभाग प्रक्रिया पुढे नेणार नाही, असे आश्वासन महाराष्ट्र सरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाला दिले.न्यायमूर्ती सुनील बी शुक्रे आणि न्यायमूर्ती…
जे. पी. नड्डा यांच्याकडेच राष्ट्रीय अध्यक्षपद कायम
नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) - जे. पी. नड्डा यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा काळ वाढवण्यात आला आहे. जून २०२४ पर्यंत जे. पी. नड्डाच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असं जाहीर करण्यात आलं…
थकबाकीदार सदनिका धारकांना कर भरण्यास सांगा; पालिकेचे 100 सोसायट्यांच्या अध्यक्षांना पत्र
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकत कर थकबाकी असलेल्या मिळकतधारकांवर जप्तीची आणि वसुलीची जोरदार मोहिम सुरू केली आहे. शहरातील निवासी मालमत्तांधारकांकडे तब्बल 480 कोटी रूपयांचा थकीत कर आहे.…
महापालिका प्रभाग तीन की चारचा, आज अंतिम निकाल
पुणे, दि. १७ (पीसीबी) : पुण्याच्या नवीन प्रभाग रचनेबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. नवीन प्रभाग रचनेवर आक्षेप घेत राष्ट्रवादीने याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.…

