पिंपरी, भोसरीसाठी जनसंवाद सभा सुरू करा – विशाल काळभोर
चिंचवड, दि.६(पीसीबी)- शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघात आचारसंहिता सुरू असून ही आचारसंहिता फक्त चिंचवड विधानसभा मतदार संघापुरती मर्यादित आहे. त्यामुळे पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरणारी…
अश्विनीताई जगताप यांचेसाठी भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शन
चिंचवड, दि. ६ (पीसीबी) - भाजपचे चिंचवड पोटनिवडणूक जिंकायचीच असा निश्चय केला आहे, तर महाआडीत अजूनही उमेदवारीचा घोळ कायम असल्याचे दिसते. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवार…
कसबा आणि चिंचवडमध्ये पराभव दिसू लागल्यावर बिनविरोधची आठवण
पुणे, दि. ६ (पीसीबी) - भाजपाला कसबा आणि चिंचवडमध्ये पराभव दिसू लागल्यावर बिनविरोधची आठवण झाली आहे. त्यांना पंढरपूर , नांदेड आणि कोल्हापूरमध्ये बिनविरोध का नाही आठवले? या पोटनिवडणुकीत भाजपाला किंमत…
कसब्यात भाजप उमेदवार बदलण्याच्या मूडमध्ये – बावनकुळे
पुणे, दि. ६ (पीसीबी) - कसब्यात ब्राम्हण समाजाला भाजपने उमेदवारीत डावलल्याने मोठी खळबळ आहे. आयत्यावेळी उेदवार बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या राज्याच्या राजकारणात पुण्यातील पोटनिवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे.…
कसब्यात रविंद्र धंगेकर महाआघाडीचे अधिकृत उमेदवार
पुणे, दि. ६ (पीसीबी) - काँग्रेसचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केसरीवाड्यात जाऊन शैलेश टिळक यांची भेट घेतली. मुक्ता टिळक यांना अभिवादन करण्यासाठी ते केसरीवाड्यात गेले होते. भाजपने टिळक परिवाराला…
चिंचवडच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीत घमासान, आयात उमेदवार असेल तर प्रचार नाही
चिंचवड, दि. ६ (पीसीबी) : चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी उमेदवार आयात करेल, असा सूचक इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील शेळकेंवर चिंचवड विधानसभेची जबाबदारी टाकल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली…
देशभरातील 350 हून अधिक जिल्ह्यांमध्ये रोजगार निर्मिती केंद्र सुरू
- गावाची मागणी गावातच पूर्ण व्हावी या उद्देशाने या महामोहिमेची सुरुवात .... नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) - युवा दिन 2022 पासून सुरू झालेल्या स्वावलंबी भारत अभियानात केलेल्या प्रयत्नांचा परिणाम…
महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत ‘मंदिरांचे सरकारी नियंत्रण आणि संघर्ष’ या विषयावर उद्बोधन सत्र !
प्रत्येक मंदिर सरकारीकरण मुक्त होण्यासाठी लढा देऊ ! - श्री. सुनील घनवट जळगाव, दि. ५ (पीसीबी) - सरकारीकरण झालेली मंदिरे सरकारीकरण मुक्त करून भक्तांच्या नियंत्रणात द्यायला हवीत. ‘राममंदिर तो झांकी…
सकाळी नऊ वाजता टिव्ही लावला की….
वर्धा, दि. ५ (पीसीबी) : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत हे भाजपसह शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या विविध मुद्द्यांवर राऊत टीका करत…
निवडणूक बिनविरोध व्हावी, ही प्रथा पडू नये
नाशिक, दि. ५ (पीसीबी) - पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी,…

