कनार्टकातील वादग्रस्त प्राध्यापक के. एस्. भगवान व बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे प्रकरण
पुणे, दि.३० (पीसीबी)-श्रीराम आणि श्रीरामचरितमानस यांचा अपमान करणार्यांना तात्काळ अटक करा ! - हिंदु जनजागृती समिती/हिंदू संघटनांची आंदोलनाद्वारे पुणे येथे मागणी कनार्टकातील वादग्रस्त प्राध्यापक के. एस्. भगवान यांनी, ‘भगवान श्रीराम…
‘बॉलीवूड’चे पाकिस्तान प्रेम – पठाण ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद ! _
- ‘डी’ कंपनीच्या इशार्यावर काम करणार्या बॉलीवूडचे हिंदूविरोधी षड्यंत्र उद्ध्वस्त केले पाहिजे ! - मेजर (सेवानिवृत्त) सरस त्रिपाठी पिंपरी, दि. ३० (पीसीबी) -भारताच्या ‘संशोधन आणि विश्लेषण शाखे’च्या अर्थात ‘रॉ’च्या अधिकार्याने…
निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्री महोदयांची भेट
अहंकाराचा त्याग करुन निरंकाराला हृदयामध्ये वसवावे - निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज पिंपरी, दि. ३० (पीसीबी)-अहंकाराचा त्याग करुन निरंकार प्रभूला हृदयामध्ये वसवून खरेखुरे मानवी जीवन जगावे” असे प्रतिपादन निरंकारी सदगुरु…
काळजेवाडी चऱ्होली बुद्रुक येथे आप च्या शाखेचे उदघाटन
चऱ्होली, दि.३० (पीसीबी) : सक्षम कार्यकर्ता सक्षम शाखा या मार्फत जनतेचे प्रश्नः आणि भविष्यात त्या परिसरातील मेहनती , अभ्यासू , उभरत नेतृत्व म्हणुन पुर्ण शहरात शाखा उदघाटन कराचे कार्यक्रम नवीन…
निवडणुकीसाठी उपायुक्ताकडे सहाय्यक आयुक्तपदाचा पदभार
पिंपरी, दि.३० (पीसीबी) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत असून उलटसुलट कारभार सुरु आहे. चिंचवड विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी उपायुक्त सचिन ढोले यांच्याकडे कर आकारणी व कर संकलन विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाचा…
सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके यांच्याकडे आरोग्य विभागाचा अतिरिक्त पदभार
पिंपरी, दि.३० (पीसीबी) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचा अतिरिक्त पदभार जनसंपर्क विभागाचे सहायक आयुक्त रविकिरण घोडके यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याकडील पदभार प्रा. डॉ.…
लोणावळ्यातील विकासासाठी राज्य शासनाकडून अधिकचा निधी आणणार – श्रीरंग बारणे
लोणावळा, दि.३० (पीसीबी) :- राज्यातील महत्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळ्यातील वाहतूक, पार्किंगची समस्या सोडविली जाईल. पार्किंगच्या व्यवस्थेसाठी रेल्वे विभागाची जागा मिळविण्याकरिता प्रयत्न सुरु आहेत. नगरपरिषदेचे राज्य शासनाकडे असलेले प्रलंबित प्रस्ताव तत्काळ…
लाखांपेक्षा अधिक फरकाने पोटनिवडणूक जिंकण्याचा भाजपचा निर्धार
पिंपरी, दि.३० (पीसीबी) :- चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी आमदार म्हणून गेल्या 19 वर्षांत शहरात विकासाची गंगा आणली आहे. ही विकासगंगा निरंतर सुरू ठेवण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचाच…
अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये उद्यापासून ‘सृजनदीप’ व्याख्यानमाला
देहू, दि.३० (पीसीबी) : - श्री क्षेत्र देहूतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2023 या कालावधीत तीन दिवसीय ‘सृजनदीप’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार…
शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना आक्रमकतेचे बाळकडू पाजले – नंदकुमार सातुर्डेकर
भोसरी, दि.३० (पीसीबी) :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना आक्रमकतेचे बाळकडू पाजले असे मत ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी व्यक्त केले. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसंगी…

