अविनाश भोसलेंचे आजारपण खरे की खोटे
मुंबई, दि. २१ (पीसीबी) : येस बँक-डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील सुप्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले सीबीआय कोठडीत आहेत. अविनाश भोसले यांची ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) च्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली…
अनिश्चित काळासाठी निवडणुका रोखणे, हे लोकशाहीसाठी घातक
अलिबाग, दि. २१ (पीसीबी) : अनिश्चित काळासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका रोखणे, हे लोकशाहीसाठी घातक आहे. प्रशासनाची ताब्यात यंत्रणांच्या अनिश्चित काळासाठी सत्ता देणे योग्य नाही असे मत राष्ट्रवादी…
पुणे शहरात होणार मोठा भूकंप, २५ माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर, आबा बागुल यांचेही नाव
पुणे, दि. २१ (पीसीबी) : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुणे महापालिकेतील सत्तेची गणितं पुन्हा बदलू लागली आहेत. काही दिवसापूर्वी पुण्यातल्या एका ज्येष्ठ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे…
कर संकलन विभागाकडेच पाणीपट्टी वसुली
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणी पुरवठा विभागाकडून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसून थकबाकीही वाढत आहे. एकीकडे मिळकत करातून उत्पन्न वाढत असताना पाणीपट्टी मात्र थकीत राहत असल्याने पालिकेच्या…
पाकिस्तानची फुट जागतिक शांतीच्या मुळावर ?
गेल्या काही महिन्यांमध्ये शेजारच्या पाकिस्तानातून येणाऱ्या बातम्या चिंताजनक आहेत. केवळ भारत द्वेष किंवा हिंदूंचा द्वेष या एकाच भयगंडातून निर्माण झालेल्या या शेजारी राष्ट्राला लष्करासह अनेक घटकांनी वर्षानुवर्षे पोखरून काढले असून…
राजकीय विरोधक म्हणजे कुणी दुष्मन नव्हे
सांगली, दि. २१ (पीसीबी) : राजकीय विरोधक म्हणजे कुणी दुष्मन नव्हे. एकमेकावर राजकीय टीकात्मक बोलले तरी विकास कामाबाबत चर्चा, संवाद होतच असतो, असे सांगत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी…
शासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांची भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध
- एकाच अर्जाद्वारे भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार - अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांची माहिती मुंबई, दि. २० (पीसीबी) – महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी…
बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न
पुणे, दि. २० (पीसीबी) - बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना मुंढवा भागात घडली. या घटनेत महिला बचावली असून पसार आराेपीचा शोध…
प्रणिती शिंदे भाजपकडून रिंगणात उतरणार ?
सोलापूर, दि. २० (पीसीबी) : सोलापूर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे वारे आत्तापासूनच जोरदारपणे वाहू लागले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारीवरून येथे खुद्द पक्षातच पसंती आणि नापसंतीच्या मोठ्या वावड्या उठल्या आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय…
कॅ. ए. सो. च्या प्रेरणा विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण
निगडी, दि. २० (पीसीबी) - कॅ.ए.सोसायटीचे प्रेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निगडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅ.ए.सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती…

