महापालिका निवडणुका अधांतरिच…

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी अधांतरीच राहिली आहे. आजच्या नियोजित तारखेला सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या याचिकेवर गेल्यावर्षी जुलैपासून…

PCB Admin PCB Admin

शिंदे- फडणवीस सरकार राहणार की जाणार, आज फैसला

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) - शिंदे-फडणवीस ससरकार जाणार की राहणार यावर आज पुन्हा घमासान होणार आहे. हे सरकार जाणार की राहणार त्याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर…

PCB Admin PCB Admin

भारताचा विजय..! सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी केली आपल्या नावावर

अहमदाबाद, दि. १३ (पीसीबी) - भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी अनिर्णित राहिली. न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर थरारक विजय मिळवून भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या…

PCB Admin PCB Admin

अब की बार १०० पार.. ! आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर शहर भाजप आता आगामी महापालिका निवडणुकिसाठी जोमाने कामाला लागली आहे. शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बूथ यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात…

PCB Admin PCB Admin

नितीन गडकरी यांनी पिंपरी-चिंचवड करांना मोठं गिफ्ट

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) - केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी पिंपरी-चिंचवड करांना मोठं गिफ्ट दिलं आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्या दृष्टीने होणारी वाहतुक कोंडीला रोखण्यासाठी गडकरींनी…

PCB Admin PCB Admin

प्रशासकीय काळात अकार्यक्षम, अपारदर्शक अन् भ्रष्ट कारभार… राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची टीका.

पिंपरी, दि. 12 (पीसीबी) - वर्षभरापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीत शहर विकासाचा एकही महत्त्वाचा निर्णय झालेला नाही. ठराविक राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनलेल्या प्रशासकाच्या काळात केवळ अकार्यक्षम, अपारदर्शक आणि…

PCB Admin PCB Admin

केबल इंटरनेट प्रकऱणातील कंपनी एमएसआरडीसी कडे`ब्लॅकलिस्ट`

पिंपरी, दि. १२(पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील केबल इंटरनेटचे संपूर्ण जाळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीच्या संबंधीतांकडे सोपविण्याच्या स्मार्ट सिटी व्यवस्थापनाच्या कारस्थानाचा पर्दाफाश यापूर्वीच झाला असताना, आता आणखी एक कटू सत्य समोर…

PCB Admin PCB Admin

गणपती मंदिरात चोरी दानपेटी फोडली गणपतीच्या हातातील चांदीचा मोदक पळवला

तळेगाव, दि.१२(पीसीबी) -मावळ तालुक्यातील ठाकरवस्ती येथील गणपती मंदिरात चोरी झाली. मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम तसेच गणपतीच्या हातातील चांदीचा मोदक चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १०) पहाटे…

PCB Admin PCB Admin

फसवणूक प्रकरणी महिलेवर गुन्हा

पिंपरी, दि.: १२(पीसीबी) -सर्वे नंबर चुकीचा सांगून जमीन विक्री करत महिलेने नागरिकांची फसवणूक केल्याचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी २०२१ ते ११ मार्च २०२३…

PCB Admin PCB Admin

वीस वर्षांपूर्वी दरोडा घातलेला आरोपी जेरबंद

पिंपरी, दि.: १२(पीसीबी)- मागील वीस वर्षांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात गुन्हे शाखा युनिट दोनला यश आले आहे. पिंपरी मध्ये गुन्हा करून नाव व वास्तव्य लपवून हा आरोपी पुणे…

PCB Admin PCB Admin