राजमाता जिजाऊ उद्यानातील नवीन पाण्याची टाकी लवकरात लवकर कार्यान्वित करावी – शत्रुघ्न काटे.
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - राजमाता जिजाऊ उद्यानातील नवीन पाण्याची टाकी लवकरात लवकर कार्यान्वित करावी, अशी मागणी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.…
पत्नीने घटस्फोटाची मागणी करताच पतीने जे केले ऐकून तुम्हालाही फुटेल घाम; पेट्रोल ओतून….
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - पुणे पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दिल्यानंतर चिडलेल्या पतीने १० दुचाकी आणि ४ चाकी गाड्यांवर पेट्रोल ओतून जाळल्याची धक्कदायक घटना कोंढव्यातील अश्रफ नगर परिसरातील अलिप टावर…
‘टीडीएम’ चित्रपटात ‘पिंगळा’ गाणार राजा शिवरायांची गाथा
'ख्वाडा' आणि 'बबन'च्या अभूतपूर्व यशानंतर भाऊराव कऱ्हाडेंच्या 'टीडीएम' चित्रपटात शुभचिंतन देणारा 'पिंगळा' ऐकवतोय राजा शिवबाची कथा पिंपरी,दि. १४ (पीसीबी) - शिवजयंतीचे औचित्य साधत प्रदर्शित झालेल्या 'पिंगळा' या गाण्यातून ऐकायला मिळणार…
सर्व स्थानिक शेतकरी, युवक व महिलांनी मिठाई वाटप व फटाके वाजवून ह्युंडाई कंपनीच्या निर्णयाचे स्वागत केले.
तळेगाव, दि. १४ (पीसीबी) - नवलाख उंबरे, तळेगाव MIDC, पुणे येथील जनरल मोटर्स चा प्लांट हुंडई कंपनी घेत आहे. या निर्णयाचे स्वागत सर्व स्थानिक शेतकरी, युवक व महिलांनी मिठाई वाटप…
४०० कोटींचा फ्रॉड असलेल्या सेवा विकास बँक फसवणुकिची तक्रार गैरसमजातून, पोलिसांचा न्यायालयात अहवाल
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एमपीआयडी कायद्यांतर्गत सेवा विकास बँक प्रकरणातील दाखल गुन्ह्यात फसवणूक झालेल्या एका तरुणाने गैरसमजुतीतून फिर्याद दिल्याचा अहवाल पोलिसांनी कोर्टात सादर…
.म्हणून महापालिका सुनावणी पुढे ढकलली
नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती.गेल्यावेळी झालेल्या सुनावणी 14 मार्चला सुनावणी घेणार असल्याचं सरन्यायाधीशांनी सांगितलं.मात्र आज याचिका मेंशन न झाल्यामुळे…
…म्हणे, ईडी टाळण्यासाठी भूषण देसाईंनी ठाकरेंची साथ सोडली
मुंबई, दि. १४ (पीसीबी) : एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या प्रकरणावर अद्याप सुनावणी प्रलंबित आहे. हि यैचॆ उद्धव ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ नेते सुभाष…
शिवसेनेला पुन्हा धक्का, बबन घोलप यांची कन्या भाजपमध्ये
नाशिक, दि. १४ (पीसीबी) : माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश…
करवाढ नसलेला पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 2023-24 या आर्थिक वर्षाचे 5 हजार 298 कोटी रुपयांचा मूळ; आणि केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह एकूण 7 हजार 127 कोटी 88 लाख रुपयांचा…
कंपनीतील सहकारी तरुणाला रॉडने मारहाण
भोसरी, दि. १४ (पीसीबी) -कंपनीतील महिलेने सुनावल्याच्या रागातून एकाने सहकारी तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. १३) रात्री आठ वाजताच्या सुमारास मारुंजी येथील मदरसन कंपनीत घडली. प्रवीण…

