कसब्याच्या पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाची नाराजी भाजपला भोवली
पुणे, दि. ११ (पीसीबी) : कसब्याच्या पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाची नाराजी भाजपला भोवली. भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांचा दारूण पराभव झाला. याचाच राग काढण्यासाठी भाजपने अर्थसंकल्पात ब्राह्मण समाजावर अन्याय केला, असा…
चिखलीमध्ये कोयत्याने वाहनांची तोडफोड; दहा वाहनांचे नुकसान
चिखली, दि.११ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा वाहन तोडफोडीची घटना घडली आहे. अज्ञात तिघांनी कोयत्याने वाहनांची तोडफोड करत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. आज पहाटे चारच्या सुमारास चिखली परिसरातील…
2024 नंतर लफंग्यांना लोक रस्त्यावर उतरून मारतील
मुंबई, दि. ११ (पीसीबी) : ईडी आणि सीबीआयच्या कारवायांमुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणलं जातंय. त्यांच्या कुटुंबातील महिला- लहान बालकांचा विचारही न करता 16-16 तास चौकशी…
संकष्टी चतुर्थीनिमित्त सजला ‘दगडूशेठ’ गणपती; तब्बल २ हजार किलोंच्या द्राक्षाने सजवीले मंदिर
पुणे, दि.११ (पीसीबी) - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. नाशिक येथील…
आयटी कंपनीतील महिलेने मारला शॉपिंग मॉलमध्ये डल्ला
पुणे, दि. ११ (पीसीबी) - पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकतीच एका प्रसिद्ध आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेला शहरातील विमान नगर भागातील एका प्रसिद्ध शॉपिंग मॉलमध्ये सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी…
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा सख्खा भाऊ ईडी च्या ताब्यात
दापोली, दि. ११ (पीसीबी) - साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. रामदास कदम यांचे लहान भाऊ सदानंद कदम यांना ईडीने खेडमधल्या निवासस्थानातून ताब्यात घेतले आहे. दापोलीतल्या साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने…
केरळमध्ये सूर्य कोपला, 54 अंशावर तापमान
कोची, दि. ११ (पीसीबी) : केरळमध्ये सूर्यनारायणाचा प्रकोप पाहायला मिळतोय. केरळमध्ये तापमानाने सर्व विक्रम मोडीत काढलेत.. केरळच्या काही भागांमध्ये 54 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय.. केरळातील जनजीवनावर याचे थेट परिणाम…
फसवणूक करून कर्ज मिळवून सार्वजनिक पैशाची उधळपट्टी केल्याने शिक्षण गट सचिव ईडीच्या ताब्यात
पुणे, दि.११ (पीसीबी) - देशाची संपत्ती असलेल्या प्रचंड सार्वजनिक पैशाची त्याच्याकडून गैरव्यवहार झाल्याचे निरीक्षण, विशेष न्यायालयाने शुक्रवारी पुण्यातील कुटुंब चालविल्या जाणार्या शिक्षण समूहाचे सचिव विनय अरान्हा याला २० मार्चपर्यंत अंमलबजावणी…
NCP नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड; दीड महिन्यात तिसऱ्यांदा कारवाई
कोल्हापूर, दि.११ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड पडली आहे. कागल येथील मुश्रीफांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू केली आहे.…
राज्यातील जनतेची घोर निराशा करणारा खोटी स्वप्ने दाखवणारा १६ लाख कोटी महसूल तुटीचा अर्थसंकल्प – काशिनाथ नखाते
पुणे, दि. ११ (पीसीबी) - महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणातून स्थिती बिघडलेली आहे, विकासदर महाविकास आघाडी असताना ९.१% होता त्यात २.३ घट होऊन ६.८ टक्क्यांपर्यंत खाली येईल असा अहवाल आहे. यास अनुसरून…

