पाणी पुरवठा विभागात लाचखोर पकडला, अधिकाऱ्यांकडेही चौकशी सुरू

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनातील लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांवर मोठी संक्रात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता अशा मंडळींच्या मुस्क्या बांधायची मोहिम उघडली आहे. आज दुपारी लाच घेताना…

PCB Admin PCB Admin

माजी उपमहापौर महंमदभाई पानसरे यांच्याकडून खंडोबा देवाला मानाचा पंचकल्याणी अश्व अर्पण

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) : श्री क्षेत्र जेजुरी येथील श्री खंडोबा देवाच्या अश्‍वाचे मानकरी व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर महंमदभाई पानसरे व पानसरे कुटुंबीय, जेजुरी ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी यांच्यावतीने…

PCB Admin PCB Admin

ख्रिश्चन धर्म स्विकारल्यास एससी चा लाभ नाही, उच्च न्यायालयाचा निकाल

कोची, दि. २१ (पीसीबी) - केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी इडुक्की जिल्ह्यातील देवीकुलम या राखीव विधानसभा मतदारसंघातून एलडीएफच्या ए राजा यांची निवडणूक रद्दबातल ठरवली. न्यायमूर्ती पी सोमराजन यांनी निरीक्षण नोंदवले की…

PCB Admin PCB Admin

पुणे शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली मोठे सेक्स रॅके

पुणे ,दि. २१ (पीसीबी) : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. पुणे शहरात कोयता गँग व गुन्हेगारीमुळे नागरीक घाबरलेले आहेत. खून, चोरी, लूटमारीच्या अनेक घटना पुणे तसेच पिंपरी…

PCB Admin PCB Admin

शिरगावात सुरू असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

शिरगाव, दि. २१(पीसीबी) : मावळ तालुक्यातील शिरगाव येथे पवना नदीच्या किनारी सुरू असलेल्या दारूभट्टीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापा मारला. यामध्ये चार लाख 81 हजार रुपये किमतीचे साहित्य पोलिसांनी नष्ट केले.…

PCB Admin PCB Admin

सार्वजनिक ठिकाणी राडाराडा टाकल्याबद्दल तरुणावर गुन्हा

दापोडी , दि. २१(पीसीबी) :सार्वजनिक ठिकाणी ट्रॅक्टर मधून आणलेला राडाराडा टाकल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 20) दापोडी येथे करण्यात…

PCB Admin PCB Admin

पुनावळे मधून 44 लाखाचा गुटखा जप्त

पुनावळे, दि. २१(पीसीबी) : पुनावळे मधील गायकवाड वस्ती येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून 44 लाख वीस हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. 19)…

PCB Admin PCB Admin

दारू पिण्यासाठी पैसे मागत भाजी विक्रेत्यास दमदाटी

 पिंपरी  दि. २१(पीसीबी) :दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत दोघांनी भाजी विक्रेत्याला कोयत्याचा धाक दाखवून दमदाटी केली. तसेच गल्ल्यातील पाचशे रुपये काढून जबरदस्तीने नेले. ही घटना रविवारी (दि. 19) सायंकाळी साडेसात…

PCB Admin PCB Admin

घरफोडी करून साडेतीन लाखांचा ऐवज चोरीला

 बावधन ,दि. २१(पीसीबी) : घरफोडी करून चोरट्यांनी घरातून पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि तीन लाख रुपयांचे दागिने असा एकूण साडेतीन लाखांचा ऐवज सोडून नेला. ही घटना 16 मार्च रोजी…

PCB Admin PCB Admin

महापालिका निवडणुका आता पावसाळ्यानंतरच?

मुंबई, दि. २१(पीसीबी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी आजची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा पुन्हा लांबणीवर पडला आहे. सुप्रीम कोर्टातील आज (मंगळवारी) होणारी…

PCB Admin PCB Admin