प्रस्तावित वीज दरवाढ विरोधत शुक्रवारी भोसरीत उद्योजकांचा मोर्चा
पिंपरी, दि. २२ (पीसीबी) - प्रस्तावित वाढीव वीज दराविरोधात उद्योजकांचा भव्य मोर्चा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी, 24 मार्च रोजी सकाळी 11 वाजता महावितरण कार्यालय भोसरी एमआयडीसी…
खलिस्थानवाद्यांच्या कुरघोडी प्रकरणात कारवाई नसल्याने भारताचेही ब्रिटीशांना जशास तसं उत्तर
नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) - ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. त्यानंतर विविध स्तरावरून या घटनेचा निषेध करण्यात येत…
ओशो यांच्या पुण्यातील आश्रमात अनुयायांचा धुडगूस
पुणे, दि. २२ (पीसीबी) - जगप्रसिद्ध भारतीय तत्त्वज्ञ ओशो यांच्या पुण्यातील आश्रमात त्यांच्या अनुयायांनी धुडगूस घातला आहे. आश्रम व्यवस्थापनाचा दबाव झुगारून अनुयायी आश्रमात घुसले. आश्रम व्यवस्थापनाने अनुयायांना संन्यासी माळा घालून…
“आनंदाचा शिधा” देऊ म्हणून सरकारने फसवले – काशिनाथ नखाते
दीड कोटी शिधापत्रिका धारकांचा पाडवा दुःखात. पिंपरी, दि.२२ (पीसीबी) - महाराष्ट्र शासनाने गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १०० रुपयांमध्ये "आनंदाचा शिधा " देण्याची घोषणा शिंदे - फडणवीस सरकारने…
५९ कोटींच्या घोटाळ्यावर आमदार अश्विनी जगताप बोलतात, मग भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे गप्प का ?
चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – यांत्रिक साफसफाईचा ठेका देताना विशिष्ट ठेकेदाराला डोळ्या समोर ठेवून निविदा काढण्यात आल्याने तब्बल ५९ कोटींचे नुकसान होणार असल्याचे चिंचवड विधानसभेच्या भाजप आमदार श्रीमती अश्विनी जगताप…
अन्यथा चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करणार – अजित गव्हाणे
मंत्र्यांना वेळ मिळेना; भाजकडून शहरवासियांना वेठीस धरण्याचा प्रकार पिंपरी, दि.२२ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेने आंद्रा, भामा आसखेड धरणातील पाणी आणून ते पाणी शुध्द करण्यासाठी चिखली येथे जलशुध्दीकरण केंद्र उभारले आहे.…
सावधान !!! कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय
मुंबई, दि. २२ (पीसीबी) - राज्यभरात H3N2 या नवीन व्हायरसचे रुग्ण वाढत असतानाच आता कोव्हिड रुग्णसंख्याही गेल्या आठवड्याच्या तुलनेत अचानक 50 टक्क्यांनी वाढल्याचं दिसतं. तर मुंबईतही गेल्या दोन दिवसात कोरोना…
मुलीला हुंडा दिल्यानंतर हि तिचा कौटुंबिक मालमत्तेवर हक्क असणार!
मुंबई, दि. २२ (पीसीबी) - 'मुलीला लग्नाच्या वेळी हुंडा दिला असला, तरी ती कौटुंबिक मालमत्तेवर आपला हक्क सांगू शकते.' नुकतंच एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं हे मत…
पुणे परिमंडलामध्ये ४० हजारांवर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित, वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा करा – महावितरणचे आवाहन
पुणे, दि. २२(पीसीबी): वारंवार आवाहन करून देखील वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेगाने सुरू करण्यात आली आहे.…
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचा “एईएसए बहिरे राठी” पुरस्काराने गौरव
पिंपळे सौदागर, पिंपळे निलख येथील रस्ते, स्ट्रीट लँडस्केप, प्लेसमेकिंग प्रकल्पांना मिळाला पुरस्कार पिंपरी, दि. २२ (पीसीबी): पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीने विकसीत केलेल्या स्ट्रीट क्रिएटिंग, क्राफ्टिंग लँडस्केप आणि ८ ते ८०…

