कोयत्याने वार करत तरुणावर खुनी हल्ला, आरोपी अटकेत

पिंपरी, दि. २० (पीसीबी) - जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने तरुणावर कोयत्याने वार केले. तरुणाला गंभीर जखमी करत त्याच्यावर खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. १८) रात्री साडे अकरा वाजता…

PCB Admin PCB Admin

हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करून मागितली खंडणी

भोसरी, दि. २० (पीसीबी) - हॉटेल व्यवसायात भागीदार असलेल्या एका तरुणाचे अपहरण करून त्याच्याकडे खंडणी मागितली. तसेच व्यावसायिकाला मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. १७) दुपारी भोसरी येथे घडली. आदित्य…

PCB Admin PCB Admin

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला

मुंबई, दि. २० (पीसीबी) : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरु असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. राज्य शासनासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर संप मागे घेत असल्याची घोषणा समितीचे संयोजक विश्वास काटकर यांनी…

PCB Admin PCB Admin

अल्पवयीन मुलीसोबत ६५ वर्षीय व्यक्तीचे गैरवर्तन

पिंपरी, दि. २० (पीसीबी) - अल्पवयीन मुलगी गार्डन मधील बाकावर बसली असताना तिथे रेंगाळणाऱ्या एका ६५ वर्षीय व्यक्तीने मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. १८) सकाळी…

PCB Admin PCB Admin

पीएमपी बसची तोडफोड, प्रवाशांना धमकावले, तिघांना अटक

बावधन, दि. २० (पीसीबी) - तिघांनी रविवारी (दि. १९) दुपारी चार वाजताच्या सुमारास बावधन येथे पीएमपी बस अडवली. बसची आणि बसच्या पुढे असलेल्या एका कारची तोडफोड करून बसमधील प्रवाशांना धमकावले.…

PCB Admin PCB Admin

“शब्द समजून घ्या; पण नि:शब्दाला मान द्या!” – सुधीर गाडगीळ

तळेगाव स्टेशन,दि. २० (पीसीबी) "शब्द समजून घ्या; पण नि:शब्दाला मान द्या!" असे प्रतिपादन ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी श्री गणेश मंदिर प्रांगण, राजगुरव कॉलनी, तळेगाव-दाभाडे स्टेशन येथे रविवार, दिनांक १९…

PCB Admin PCB Admin

चिंचवडेनगर मध्ये भर दिवसा घरफोडी, ७० हजारांचा ऐवज लंपास

चिंचवड, दि. २० (पीसीबी) - वाल्हेकर वाडी चिंचवड येथे अज्ञातांनी घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ७० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. १९)…

PCB Admin PCB Admin

औद्योगिक’ क्षेत्राचे ‘निवासी’ करताना हस्तांतरण शुल्क बुडवल्याने ७० कंपन्यांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस, १५० कोटी रुपयेंना चुना

पिंपरी, दि. 20 (पीसीबी) – 'औद्योगिक' क्षेत्राचे 'निवासी' करण्यासाठी अनिवार्य असे १५ टक्के हस्तांतरण शुल्क भरले नाही म्हणून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ७० बड्या कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. या…

PCB Admin PCB Admin

अल्पवयीन मुलीच्या छातीवर रक्ताने लिहिलेले स्वतःचे नाव; बलात्कार करून अश्लिल व्हिडिओ बनवला

कानपुर, दि.२० (पीसीबी ) उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आठवीतील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर अल्पवयीन विद्यार्थिनीशी मैत्रीचे नाटक करून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर आरोपीने मुलीच्या छातीवर…

PCB Admin PCB Admin

फ्रेंड्स musical ग्रुप प्रस्तुत, दीलबर मेरे पंचम दां या कार्यक्रमात गीतांचा रसिकांनी घेतला आनंद.

पिंपरी,दि. २० (पीसीबी) -  रामकृष्ण मोरे सभागृह मध्ये 17 मार्च 2023 रोजी पंचम दा यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन महेश शेटे यांनी केले होते.कार्यक्रमाची संकलपणा महेश शेटे…

PCB Admin PCB Admin