१० महिन्याच्या तुरुंगवासानंतर अखेर आज नवज्योत सिद्धूची होणार सुटका…
पिंपरी, दि. १ (पीसीबी)- पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू आज पटियाला तुरुंगातून बाहेर पडणार आहेत, 34 वर्षांपूर्वी रोड-रेजच्या घटनेत शिक्षा भोगल्यानंतर 10 महिन्यांनी, ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आज…
राहुल गांधींप्रमाणे आता संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा
मुंबई, दि. १ (पीसीबी) - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरचा मानहानीचा दावा आणि त्यामुळे रद्द झालेली खासदारकी हे प्रकरण ताजं असतानाच आता संजय राऊतही अडचणीत आले आहेत. त्यांच्यावरही मानहानीचा दावा…
कर्नाटकमध्ये भाजप आमदाराने भगवान श्रीराम यांच्या फोटोचा अवमान केल्याचा आरोप; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
बेंगळुरू, दि. १ (पीसीबी) : कर्नाटकमध्ये भाजप आमदाराने भगवान श्रीराम यांच्या फोटोचा अवमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचा माहोल असतानाच…
शहरात ‘आप’ने लावले ‘मोदी हटवा, देश वाचवा’चे बॅनर
पिंपरी, दि.१ (पीसीबी) - शहरात ठिकठिकाणी 'मोदी हटवा, देश वाचवा' या आशयाचे बॅनर सकाळी पाहायला मिळाले. हे बॅनर कोणी लावले याबाबत शहरभर चर्चा सुरू झाली असतानाच आम आदमी पार्टीने आंदोलन…
मायावतींना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करा
लखनौ, दि. ३१ (पीसीबी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे. निवडणुकीत यश मिळविण्यासाठी अनेक पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. विरोधकांना या वेळी भाजपाचा विजयरथ रोखायचा…
चैत्र एकादशी निमित्त चिंचवड मधून पंढरपुरात खास रुग्णवाहिका; वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मोफत सुविधा
निगडी, दि. ३१ (पीसीबी) - चैत्री एकादशी यात्रे निमित्ताने पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वारकरी भक्तांच्या सेवेसाठी वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्ट तर्फे मोफत वैद्यकीय औषधे व उपचारासाठी आज सकाळी चिंचवड…
नरेंद्र मोदी राहुल गांधी यांच्यावर सूडबुध्दीने कारवाई करत आहेत
पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) - भारत जोडो यात्रा ही राजकीय हेतूसाठी नव्हतीच. ही खुप मोठी लढाई देश व लोकशाही वाचविण्यासाठी आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर; लोकशाही भक्कम व खंबीर करण्यासाठी…
कंपनीत राडा घालणाऱ्या टोळक्यावर गुन्हा
पिंपरी, दि. ३१ (पीसीबी)- कंपनीत येऊन वाद घालणाऱ्या सहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) दुपारी मिंडेवाडी नवलाख उंबरे येथील बोनफिगलोली बी टी पी…
पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकवला
पिंपरी, दि. ३१ (पीसीबी)- रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल फोन तीन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना 20 जानेवारी रोजी एमआयडीसी भोसरी येथे घडली. या प्रकरणी 30 मार्च रोजी…
जीवे मारण्याची धमकी देत खंडणी स्वरूपात मागितले गौण खनिज
पिंपरी, दि. ३१ (पीसीबी)- जीव मारण्याची धमकी देत खंडणी स्वरूपात गौण खनिजाची मागणी केली. हा प्रकार 23 ते 28 मार्च या कालावधीत चाकण, खराबवाडी परिसरात घडला. गणेश नंदू राऊत (वय…

