भ्रष्टाचारासाठी भाजपकडून असंवेदनशीलतेचा कळस – अजित गव्हाणे
गिरीष बापटांच्या निधनादिवशीच जॅकवेलच्या कामाला मंजुरी पिंपरी, दि. 2 (पीसीबी) :- ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवून घेणार्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्याने स्वहित आणि भ्रष्टाचारासाठी असंवेदनशीलतेचा अक्षरश: कळस केला आहे. जॅकवेल…
वीजदर वाढीचा झटका… सामान्यांना फटका… दरवाढ रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन – काशिनाथ नखाते
पिंपरी दि.२ (पीसीबी)- महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिक हा महागाईत होरपळून जात असून पेट्रोल,डिझेल आणि गॅसच्या दरवाढीनंतर आर्थिक अडचणीत आलेल्या सर्वसामान्यांना वीज कंपन्यांनी मोठा झटका देऊन १ एप्रिल पासून १२ ते…
पानाचे पैसे मागितल्याने टपरी चालकाला मारहाण करत मागितली खंडणी
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - पानाचे पैसे मागितल्याने टपरी चालकाला मारहाण करून लुटले. त्यानंतर आम्ही या भागाचे भाई आहोत, असे म्हणत टपरी चालकाकडे खंडणी मागितली. ही घटना शुक्रवारी (दि. 31)…
विद्युत पुरवठ्याचे काम करण्यासाठी मागितली 30 लाखांची खंडणी
पिंपरी, दि. २ (पीसीबी) -कंपनीला विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलचे काम सुरु असताना महावितरणच्या कंत्राटदाराला अडवून कंपनीकडे 30 लाखांची खंडणी मागितली. हा प्रकार ऑगस्ट 2022 ते 1 एप्रिल 2023 या कालावधीत…
थेरगावमधून 25 किलो गांजा जप्त
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - वाकड पोलिसांनी कैलासनगर, थेरगाव येथून 25 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. 1) सायंकाळी पाच वाजता करण्यात आली. राहुल सावन मलके (वय 33,…
तत्काळ पैसे कमावण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक
कासारवाडी, दि. २ (पीसीबी) - ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यानंतर तत्काळ आकर्षक पैसे मिळतील, अशा बहाण्याने तीन लाख 32 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार कासारवाडी येथे उघडकीस आला. ही घटना 29 मार्च…
उघड्या दरवाजावाटे तीन मोबाईल पळवले
चिखली, दि. २ (पीसीबी) - घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून तीन मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना मोरेवस्ती, चिखली येथे स्वामी विवेकानंद सोसायटीमध्ये घडली. ही घटना 16 नोव्हेंबर 2022 रोजी…
हिंदू जनजागृती समिती आणि सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने किल्ले सिंह गडावर स्वच्छता मोहीमेचे यशस्वी आयोजन
पुणे, दि. २ (पीसीबी) - छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे गडकोट हा आपला ऐतिहासिक वारसा असून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडकोटांच्या संवर्धनासाठी मोहीम राबवण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून हिंदू…
तुमच्या-आमच्यातल्या भाऊरावांचा महात्त्वाकांक्षी”टीडीएम”येतोय..
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - या जगात पारंपारिक चौकटीत राहून आपले जीवन सामन्यांप्रमाणे जगणाऱ्या अनेक लोकांचा भरणा असला तरीही त्या चौकटींची मोडतोड करण्याचं, व्यवस्थेविरोधात बंड करण्याचं, परिस्थितीला जिंकण्याचं धाडस, अंगी वेड…
अण्णासाहेब मगर सहकार पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटला
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - पवना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 2023 ते 2028 या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा अण्णासाहेब मगर सहकार पॅनलने आकुर्डीत नारळ फोडला. विभागनिहाय बैठकांना सुरुवात केली आहे. सभासदांनी…

