निवडणुकाचे काय होणार याची कार्यकर्त्याना चिंतासुप्रीम कोर्टाने सरकारला विचारला जाब
नवी दिल्लीस्थानिक स्वराज्य संस्थांची धामधुम सुरू असतानाच सुप्रीम कोर्टातून महत्वाची बातमी आली आहे. नगरपरिषद व नगपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची 50 टक्केची मर्यादा ओलांडल्याचा दावा सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत करण्यात आला आहे.…
भारत केसरी विजय गावडे विरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल
भारत केसरी असलेल्या विजय गावडे याच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० मे २०१४ ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भोईर आळी, चिंचवडगाव येथे घडली.…
चाकण नगर पालिकेत ठाकरे शिंदे शिवसेना युती
चाकणमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (उबाठा) व शिवसेना (शिंदे) एकत्र आल्या आहेत. चाकणमध्ये शिवसेनेकडून (शिंदे) माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनिषा गोरे या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्या आहेत. मनिषा गोरे यांनी…
सावरकर मंडळाच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी प्राप्त केले अभिमानास्पद यश
पिंपरी, दि. १७ -निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनातून तसेचराइज अबव्ह या संस्थेच्या सहकार्याने ए एफ सी ए टी (AFCAT) अर्थात एअर फोर्स काॅमन ॲडमिशन टेस्टआणि सी…
नियम धाब्यावर बसविणाऱ्या ३० आरएमसी प्लँन्टवर कारवाईचा इशारा
पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील आर.एम.सी. प्लांट यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत परवानगी दिली जाते. सदर आर.एम.सी. प्लांटमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत…
१८० दिवसात १९४ कार्यक्रम
१६ मे रोजी आमदार व प्रदेश भाजपचे निरीक्षक सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते अध्यक्ष निवडीचे पत्र श्री.काटे यांना देण्यात आले. उद्या (१६ नोव्हेंबर)पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी सूत्रे हाती घेतल्याच्या घटनेला सहा…
महापालिका निवडणुकीसाठी १२८ जागा लढविण्याची तयारी करा
शिवसेनेचे उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांच्या सूचना पिंपरी,दि. १६ - आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीला पूर्ण ताकदीने सामोरे जायचे आहे. त्यासाठी ३२ प्रभागातील १२८ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करावी, अशा स्पष्ट…
November 16, 2025
पिंपरी,दि.१६ 'सुमारे दोनशे जनजातींना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याच्या हक्कांसाठी आपल्या देशातील पहिला लढा भगवान बिरसा मुंडा यांनी दिला!' असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी शाहीर योगेश रंगमंच, अनुदानित आश्रमशाळा अर्थात…

