तालेरा रुग्णालयातील दुर्लक्षामुळे नवजात शिशूचा मृत्यू

संभाजी ब्रिगेडचा संताप, वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी पिंपरी , दि . ६ पिंपरी–चिंचवड शहरातील तालेरा रुग्णालयात प्रसूतीपूर्वी नवजात शिशूचा मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेवरून संभाजी ब्रिगेडने वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, तालेरा…

PCB Admin PCB Admin