ग्राहकाला बोलल्याच्या कारणावरून महिलेस जीवे मारण्याची धमकी
चिंचवड, दि. 11(पीसीबी) - ग्राहकाला बोलल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एका महिला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास चिंचवड येथे घडली. मयूर रामप्रसाद शर्मा…
कंपनीची गोपनीय माहिती स्पर्धक कंपन्यांना देत कोट्यवधींची फसवणूक चार कामगारांवर गुन्हा दाखल
सांगवी ,दि. ११ (पीसीबी) - कंपनीतील कामगारांनी कंपनीची गोपनीय माहिती स्पर्धक कंपन्यांना देऊन कंपनीची फसवणूक केली. तसेच कंपनीच्या साहित्यात बिघाड करून दीड कोटी रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी चार कामगारांच्या…
वेअर हाऊसमधून पाच लाखांचे साहित्य चोरीला
खेड, दि. ११ (पीसीबी) - खेड तालुक्यातील कुरुळी येथे आरवीसी सप्लाय चेन सोल्युशन कंपनीच्या वेअर हाऊस मधून अज्ञातांनी पाच लाख १९ हजार २७८ रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना ६…
कारला धक्का लागल्याने बस चालकाला बेदम मारहाण
निगडी, दि. ११ (पीसीबी) - कारला धक्का लागला आहे, असे म्हणत आठ जणांनी मिळून ट्रॅव्हल्स बस चालक आणि त्याच्या साथीदाराला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. ९) रात्री दहा…
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
भोसरी, दि. ११ (पीसीबी) - लग्नाचे आमिध दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार जुलै 2019 ते 12 सप्टेंबर 2022 या कालावधीत भोसरी येथे घडला. राकेश रवींद्रनाथ नायर (वय 22, रा.…
आम्हाला महापालिका, लोकसभा, विधानसभांची चिंता नाही
मुंबई, दि. ११ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक अयोगाच्या या निर्णयानंतर शरद पवार काय भूमिका घेतात याकडे…
महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे जनक – काशिनाथ नखाते.
पिंपरी दि. 11(पीसीबी) - बहुजनांचा सामाजिक व आर्थिक विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, शिक्षण नसल्यामुळेच या वर्गाचे शोषण आणि पिळवणूक केली जाते म्हणून बहुजन समाज शिकून शहाणा झाला…
आम्ही सारे सावरकर| चिंचवड मतदारसंघात वीर सावरकर गौरव यात्रेत हजारोंचा सहभाग
पिंपरी, दि.11(पीसीबी) : पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने महाराष्ट्राचे वीर सुपुत्र, थोर समाजसुधारक, तेजस्वी विचारवंत, स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ चिंचवड विधानसभा मतदारसंघात रविवारी (दि. ९) वीर सावरकर गौरव…
आता राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाही
दिल्ली, दि.11(पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाही. निवडणूक आयोगाने विशिष्ट राज्यांमध्ये जनाधार असलेल्या पक्षांना राष्ट्रीय दर्जा बहाल केला आहे. अलिकडच्या घडामोडींमुळे राष्ट्रवादी…
मुंबई महापालिकेच्या सर्व कार्यालयांत आता मास्क सक्ती
मुंबईः, दि. १० (पीसीबी) - देशासह राज्यामध्ये कोरोना वरचेवर वाढतांना दिसून येत आहे. विशेषतः मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्याच अनुषंगाने आज मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी…

