भाजपचे ३३ आमदार डेंजर झोनमध्ये, तर २० अगदीच काठावर

मुंबई, दि. १२ (पीसीबी) - भाजपने महाराष्ट्रातील ३३ आमदार डेंजर झोनमध्ये तर, २० आमदार अगदीच काठावर असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आल्याने प्रदेश भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. जे पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात…

PCB Admin PCB Admin

हवेली, खेड, मावळ, शिरूर तालुक्यात वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - हवेली, खेड, मावळ आणि शिरूर तालुक्यात वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत वाहन चोरांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून १३ दुचाकी वाहने…

PCB Admin PCB Admin

वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईतांना अटक

हिंजवडी, दि. १२ (पीसीबी) - वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे हिंजवडी…

PCB Admin PCB Admin

सर्व पक्षांनी एका विचाराने काम करावं – शरद पवार

पुणे, दि. १२ (पीसीबी) : राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाविकास आघाडीत मत भिन्नता असल्याची वारंवार चर्चा होत असते. मग त्यामध्ये कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य नाहीतर…

PCB Admin PCB Admin

गणेश तलाव वाचवा, प्राधिकरणाचे सौंदर्य टिकवा

- निगडी प्राधिकरणातील नागरिकांचे लाक्षणिक उपोषण, गाळ काढण्यास टाळाटाळ आणि दुरावस्थेमुळे संताप आकुर्डी, दि. १२ (पीसीबी) - निगडी प्राधिकरणातील गणेश तलावाची दुरावस्था झाली आहे. याकडे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असून…

PCB Admin PCB Admin

लवकरच अजित पवार भाजपमध्ये जाणार , अंजली दमानिया यांचा दावा

मुंबई, दि. १२ (पीसीबी) - मागील वर्षी जून महिन्यात राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊन सत्तांतर झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात महाभूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादीचे…

PCB Admin PCB Admin

अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांची नावे ईडीच्या आरोपपत्रातून वगळली; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई, दि. १२ (पीसीबी) - महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने एक आरोपपत्र दाखल केले आहे. अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या कंपनिविरोधात हे आरोप पत्र आहेत. मात्र,…

PCB Admin PCB Admin

महानगरपालिका सेवकांच्या पतसंस्थेमध्ये बबन झिंजुर्डे यांच्या पॅनेलची बाजी

पिंपरी, दि.12 (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांचे पतसंस्थेमध्ये पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी बबन झिंजुर्डे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने घवघवीत यश संपादन केले. पिंपरी चिंचवड मनपा पतसंस्था मतमोजणी मंगळवारी रात्री 08.30 च्या…

PCB Admin PCB Admin

मोरबी दुर्घटनेनंतर गुजरात सरकारचा मोठा निर्णय ! नागरी संस्था केली विसर्जित

गांधीनगर, दि. १२ (पीसीबी) - मोरबीमध्ये झुलता पूल कोसळून १३५ लोकांचा बळी गेल्याच्या पाच महिन्यांहून अधिक काळ लोटला असताना , गुजरात सरकारने मंगळवारी ५२ सदस्यीय नगरपालिकेचे स्थान रद्द केले, ज्यांच्यावर…

PCB Admin PCB Admin

महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचे प्रतिपादन*

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, इतके अनर्थ अविद्येने केले, अशा शब्दात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी समाजाला शिक्षणाचे…

PCB Admin PCB Admin