शिवजयंती व अण्णाभाऊ साठे महोत्सवाची जागा विक्रीला मोठा विरोध, सर्व राजकीय पक्षांची निदर्शने

पिंपरी, दि. १० (पीसीबी) - पिंपरी चिंचवड येथील भक्ती शक्ती शिल्पाचे व उद्यानाचे जेव्हापासून लोकार्पण झाले तेव्हापासून पेठ क्र. २४, सर्वे नंबर १२,१३ व १४ निगडी प्राधिकरण या मोकळे जागेत…

PCB Admin PCB Admin

आकुर्डीत निघाली भव्य दिव्य वीर सावरकरांची गौरव यात्रा, ठिकठिकाणी नागरिकांनी केले पुष्प वृष्टी द्वारे स्वागत

आकुर्डी, दि. १० (पीसीबी) -भारत मातेसाठी बलिदान देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरव यात्रा महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या वतीने व शिवसेनेला सोबत घेऊन मोठ्या उत्साहात निघत आहे. आकुर्डीच्या खंडोबामाळ ते आकुर्डी…

PCB Admin PCB Admin

अण्णासाहेब मगर सहकारी बँक निवडणुकित प्रगती पॅनल विजयी

भोसरी, दि. १० (पीसीबी) – आरोप- प्रत्यारोपांमुळे गाजलेल्या भोसरी येथील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेच्या पंचवार्षीक निवडणुकित नंदकुमार लांडगे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा विजय झाला. रविवारी झालेल्या निवडणुकिचा निकाल आज दुपारी जाहीर…

PCB Admin PCB Admin

शिवसेनाभवनासह सर्व शाखांवर शिंदे गटाचा दावा, सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) : आम्ही शिवसेना भवनावर दावा करणार नाही, असं वारंवार शिंदे गटाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिवसेना भवन हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालेलं…

PCB Admin PCB Admin

पवना सहकारी बँकेवर अण्णासाहेब मगर पॅनलचा एकतर्फी दणदणीत विजय

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात जुनी बँक म्हणून नावलौकीक असलेल्या पवना नागरी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचा…

PCB Admin PCB Admin

बदली रद्द न झाल्याने पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिकाचा उपोषणाचा इशारा

पिंपरी, दि. १० (पीसीबी) - तात्काळ प्रभावाने झालेली बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एक वरिष्ठ लिपिक उपोषणाला बसणार आहे. याबाबत संबंधित वरिष्ठ लिपिकाने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र दिले…

PCB Admin PCB Admin

क्रिकेट बेटिंग प्रकरणी दोघांना अटक

पिंपरी, दि. १० (पीसीबी) - क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेत असलेल्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 8) रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड,…

PCB Admin PCB Admin

ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक

वाकड, दि. १० (पीसीबी) - ऑनलाइन माध्यमातून मिळालेले टास्क पूर्ण केल्यास आर्थिक मोबदला मिळेल असे आम्हीच दाखवून पैशांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या बहाण्याने एका व्यक्तीची बारा लाख 85 हजार…

PCB Admin PCB Admin

कासारवाडी येथील हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई

कासारवाडी, दि. १० (पीसीबी) - कासारवाडी येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर हुक्का पार्लरवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून 40 हजारांचा…

PCB Admin PCB Admin

बीआरटी मार्गातून भरधाव वेगात दुचाकी चालवणे बेतले जीवावर

पिंपळे सौदागर, दि. १० (पीसीबी) - बीआरटी मार्गातून भरधाव वेगात दुचाकी चालवत असताना रस्त्यात आलेल्या एका महिलेला वाचविण्याचा प्रयत्न करताना दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. ही घटना…

PCB Admin PCB Admin