पुलाखाली मशिनरी नेणारा ट्रेलर अडकल्याने ट्राफिक झाले जाम ! महापालिकेचा निकृष्ट कारभार चव्हाट्यावर
आकुर्डी, दि. १३ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निकृष्ट कारभाराचे नमुणे पावला पावलावर सापडतात. महापालिका भवना समोर पुणे- मुंबई महामार्गावर बांधलेला समतल वितलग म्हणजेच अंडरपास. या पुलाची उंची अपेक्षेपेक्षा कमी…
अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन
पुणे, दि.13 (पीसीबी) : प्रख्यात अभिनेत्री आणि नाट्य कलाकार उत्तरा बावकर (79 ) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. एक वर्षापासून आजारी असलेल्या बावकर यांनी पुण्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बुधवारी…
बहुजन महापुरुषांवरील पुस्तकांची सध्या गरज. -बी.जी.कोळसे पाटील
पिंपरी, दि.12 (पीसीबी)- बहुजन महापुरुषांना बदनाम ठरविणाऱ्यांच्या षडयंत्रावर लेखणीतून प्रहार करणारी पुस्तके बाजारात येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी आज येथे केले. पुरोगामी विचारधारेवर कार्य…
महिलेची गाडी अडवून तिच्याशी गैरवर्तन करत शिवीगाळ
चऱ्होली , दि. १२ (पीसीबी) - जुन्या भांडणातून महिलेची गाडी अडवून तिला शिवीगाळ तसेच तिच्याशी गैरवर्तन केले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ११) सकाळी वडमुखवाडी…
पाणीटंचाईच्या तक्रारी सोडवण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वतंत्र समित्यांची पुनर्रचना करण्याचे न्यायालयाचे निर्देश
पुणे, दि. 12 (पीसीबी) - पाणीटंचाईच्या तक्रारी सोडवण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वतंत्र समित्यांची पुनर्रचना करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या सुनावणीत दोन दिवसांपूर्वी दिले आहेत.पुणे जिल्ह्यातील शहरी…
अल्पवयीन मुलीसोबत लग्न आणि लैंगिक अत्याचार
चाकण, दि. १२ (पीसीबी) - अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यात ती गरोदर राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिला असता जन्मताच त्या बाळाचा मृत्यू झाला.…
घरफोडी करून पाऊण लाखाचा ऐवज लंपास
निगडी, दि. १२ (पीसीबी)- घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी ७० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. १०) सकाळी गंगानगर, निगडी येथे उघडकीस आली. याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने निगडी पोलीस…
बांधकाम साईटवरील साहित्य चोरीला
पुनावळे, दि. १२ (पीसीबी) - बांधकाम साईटवरून ९७ हजारांचे साहित्य अज्ञातांनी चोरून नेले. ही घटना १ मार्च रोजी रात्री नऊ ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत काटे वस्ती, पुनावळे…
पोलिसांत तक्रार दिली म्हणून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न
देहु ,दि. १२ (पीसीबी) - दारुला पैसे दिले नाहीत तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दिली म्हणून तिघांनी मिळून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 11) देहुफाटा येथे…
‘जिहादींच्या सावटाखाली हिंदूंचे सण कधीपर्यंत ?’ या विषयावर विशेष संवाद !
-हिंदू सणांच्या वेळी होणार्या दंगली रोखण्यासाठी हिंदू बांधवांनी संघटित होण्याची गरज ! - श्री. टी. राजासिंह, आमदार, तेलंगाना तेलंगाना दि. १२ (पीसीबी) - आज मुसलमान रस्त्यावर नमाज पडू शकतात; मात्र…

