“एकदम कडक ट्रेलर, टीडीएम सुपरहिट होणार…”, टीडीएमच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून मिळतोय प्रतिसाद
'टीडीएम'च्या ट्रेलरला सिनेरसिंकाकडून भरभरून प्रतिसाद, विदर्भ कन्या कालिंदीच्या डायलॉग्जवर लाखो तरुण घायाळ TDM Trailer : राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट 'ख्वाडा' आणि 'बबन' या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे…
भूकंप!!!अजित पवार यांना पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीच्या 40 आमदारांचे सह्याचे पत्र तयार
मुंबई, दि.18 (पीसीबी)-गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या 53 पैकी…
रावेत-किवळे परिसरात होर्डिंग अंगावर कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू
पिंपरी, दि. 17 (पीसीबी) रावेत-किवळे परिसरात होर्डिंग अंगावर कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. हे होर्डिंग पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गानंतर मुंबई-बंगळुरू महामार्गावर लावण्यात आले होते. ही घटना सायंकाळी…
पिंपरी चिंचवड महापालिकेची सदस्य संख्या १२८ कायम राहणार ?
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) - महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मुंबई महापालिकेची वॉर्ड संख्या 227 वरुन 236 करण्यात आली होती. मात्र, राज्यातील सत्तापरिवर्तनानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा ही संख्या २२७ केली…
तंट्या भिल आज जिवंत असता तर त्यांनी गौतम अदाणी यांचा खजाना लुटला असता – मेधाताई पाटकर
पुणे, दि. १७ (पीसीबी) - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आदिवासी समाजातील क्रांतीकारक तंट्या भिल यांचं उदाहरण दिलं आणि ते आज जिवंत असते तर त्यांनी उद्योगपती गौतम अदाणी यांचा…
…तर पिंपरी चिंचवड शहरातील भाजपची सद्दी संपेल
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या आठवडाभरात खूप मोठ्या घडामोडी सुरू आहेत. अजित पवार यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्यात. सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार आणि राज्य सरकार कोसळणार, हे…
अजित पवार पुन्हा गायब? पुणे दौरा रद्द करण्यामागचे कारण आले समोर
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पक्षात नाराज असून, ते भाजपशी हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यात अजित पवार यांचे आजचे पुण्यातील कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आल्याने अनेक चर्चांना…
भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
चिंचवड, दि. १७ (पीसीबी) - भरधाव वेगात जाणाऱ्या रिक्षाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ६८ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. १५) रात्री पावणे बारा…
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ
निगडी, दि. १७ (पीसीबी) - ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी पैसे लागणार असल्याचे म्हणत विवाहाला माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. पैसे आणण्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. ही पारकर जानेवारी २०२२…
अजित पवार येणार असतील, तर आमचे टार्गेट २०० आमदारांचे
मुंबई, दि. १७ (पीसीबी) : विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा आहेत. भाजपचे नेते आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार हे अजित पवार…

