अजित पवार मुख्यमंत्री झालेच, तर भाजप आमदार महेश लांडगे यांची होणार मोठी कोंडी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर खूप मोठी उलथापालथ होणार असल्याच्या बातम्या सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निर्णयानंतर शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील आणि राज्य सरकार कोसळेल, अशी शक्यता व्यक्त केली…

PCB Admin PCB Admin

अजित पवार पुन्हा अचानक गायब, आजचे सर्व कार्यक्रम रद्द

पुणे, दि. १७ (पीसीबी) : पहाटेच्या शपथविधीबद्दल उघड उघड खुलासा टाळणारे अजित पवार यांच्या प्रत्येक हालचालींवर सध्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. अजित पवार पुन्हा एकदा भाजपसोबत मोट बांधू शकतात, या…

PCB Admin PCB Admin

ठाकरे गटाची याचिका फेटाळली, मुंबई महापालिकेचे वार्ड २२७ च राहणार

- निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) - मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेला आव्हान देणारी ठाकरे गटानं दाखल केलेली याचिका मुंबई हयकोर्टानं फेटाळली आहे. हा ठाकरे गटाला मोठा…

PCB Admin PCB Admin

महाराष्ट्रात १५ दिवसात २ मोठे भूकंप होणार – प्रकाश आंबेडकर

मुंबई, दि. १७ (पीसीबी) - “येत्या 15 दिवसात महाराष्ट्रात मोठं राजकारण होईल म्हणून आपण 15 दिवस वाट पाहूया. येत्या 15 दिवसात राज्याच्या राजकारणात दोन मोठे भूकंप होतील,” असं प्रकाश आंबेडकर…

PCB Admin PCB Admin

मृतांचा आकडा मोठा, चेंगराचेंगरीसुध्दा झाली

नवी मुंबई, दि. १७ (पीसीबी) : महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे. कार्यक्रमात हलगर्जीपणा झाल्यावर काय घडू शकतं हे महाराष्ट्राला पाहायला मिळालं. एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं.…

PCB Admin PCB Admin

…म्हणे, आमदार अपात्र ठरले तरी शिंदे सरकार स्थिर असणार

- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता अजित पवारच बंडाच्या पवित्र्यात मुंबई, दि. १७ (पीसीबी) - गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जात सत्तास्थापन करणार या चर्चेला उधाण आलं आहे. अशातच…

PCB Admin PCB Admin

मोदी सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात आम आदमी पार्टीचा सत्याग्रह

अघोषित आणीबाणी आणि तपासयंत्रणांच्या कारवाई विरोधात आम आदमी पार्टी चा सत्याग्रह केजरीवाल यांना सीबीआय ने दिलेल्या नोटिस विरोधात आप चा सत्याग्रह पिंपरी, दि.16. (पीसीबी) - सीबीआयने रविवार, १६ एप्रिल रोजी…

PCB Admin PCB Admin

मारहाण केल्याच्या संशयावरून दोघांना बेदम मारहाण

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - मित्राला मारहाण केल्याच्या संशयावरून चार जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 14) रात्री नऊ वाजताच्या सुमारास कामगार भवन गांधीनगर पिंपरी येथे…

PCB Admin PCB Admin

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

भोसरी, दि. १६ (पीसीबी) - अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 28 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीने विरोध केला असता तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी…

PCB Admin PCB Admin

दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या दोघांना अटक

रावेत, दि. १६ (पीसीबी) - दुचाकी वरून जाणारे एका व्यक्तीला दोघांनी मिळून लुटले. दुचाकीची कारला धडक बसली असल्याचे सांगत दमदाटी करून दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 14)…

PCB Admin PCB Admin