शरद पवार यांचे राष्ट्रवादी आमदारांना वैयक्तिक फोन
मुंबई, दि. १९ (पीसीबी) : राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. तसेच महाराष्ट्रात 'ऑपरेशन कमळ'साठी भाजप अॅक्टिव्ह झालं असल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं…
“महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी!” – शंकर गायकर
पिंपरी, दि. १९(पीसीबी) "महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. उत्तुंग कर्तृत्व अन् देशासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे अशा महापुरुषांचे स्मरण करणे अत्यावश्यक कर्तव्य ठरते!" असे विचार विश्व हिंदू परिषदेचे…
राज्य सरकारच बरखास्त करण्याची काँग्रेसची मागणी
मुंबई, दि. १९ (पीसीबी) : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या सोहळ्यात काही लोकांना उष्माघाताचा तडाखा बसला. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे अनेकांना अस्वस्थ…
देवेंद्र फडणवीस यांच्या या ट्विटमुळे खळबळ
मुंबई, दि. १९ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी मंगळवारी (१८ एप्रिल) संपूर्ण दिवसभर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. पण दुपारी खुद्द अजित पवार यांनीच…
धक्कादायक ! पंधरा वर्षांच्या शाळकरी मुलाला बेदम मारहाण करून झाडावर टांगले मृतदेह
पिंपरी, दि. १९ (पीसीबी)- बीडच्या (Beed) माजलगाव तालुक्यातील नित्रुड परिसरात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अवघ्या पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा शेतातून गेला म्हणून, त्याला बेदम मारहाण करून आधी…
भक्ती शक्ती चौकातील भूखंड वाचवण्यासाठी अजित पवार यांना साकडे
पिंपरी, दि. १८ (पीसीबी) - भक्ती शक्ती चौकातील भूखंड वाचवण्यासाठी आज विविध संस्था संघटनांच्या वतीने विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना साकडे घालण्यात आले. स्वतः अजित पवार यांनी त्याबाबत सविस्तर माहिती…
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे तोंडघशी
- ना कुठली बैठक ना कुठे सह्यांची मोहिम, अजित पवारांनीच केले स्पष्ट पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – राज्यातील राजकीय घडामोडीत स्वतःचे महत्व वाढवू पाहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे…
अनधिकृत होर्डिंगकडे महापालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष – श्रीरंग बारणे
पिंपरी दि. 18 (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने अनधिकृत होर्डिंग आहेत. त्याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी निविदा काढण्यात आली. पण, न्यायालयाचे कारण पुढे करून…
न्यायालयाच्या निकालासाठी नव्हे तर यासाठी ऑपरेशन लोटस –
मुंबई, दि. १८ (पीसीबी) - मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ते १५ आमदार घेऊन भाजपमध्ये जाणार किंवा अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस…
धक्कादायक… पुण्यातील ब्लू बेल शाळेच्या दोन मजल्यांवर दहशतवादाचे ट्रेनिंग
पुणे, दि. १८ (पीसीबी) - पुण्यातून एक मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील ब्लू बेल नावाच्या शाळेतील दोन मजल्यावर दहशतवादी प्रशिक्षण सुरू केलं होत. PFI या संघटनेकडून हे ट्रेनिंग…

