उद्योजक गौतम अदानी यांनी घेतली शरद पवारांची भेट
मुंबई, दि. २० (पीसीबी) - उद्योजक गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. सिल्वर ओकवर दोघांच्यात तब्बत २ तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र,…
अजित पवार पक्षाच्या शिबिराला अनुपस्थित, मात्र चिंचवडला प्रकट मुलाखतीला हजेरी लावणार
मुंबई, दि. २० (पीसीबी) - गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार चांगलेच चर्चेत आले आहेत. अजित पवार बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन करणार अशा वावड्या उठत होत्या. त्यांनी पत्रकार परिषद…
महापालिका निवडणुकांना उशिर होण्यामागे तत्कालिन महाआघाडी जबाबदार
मुंबई, दि. २० (पीसीबी) : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका उशिरा होत आहेत. या विलंबाला दुसरे तिसरे कोणीच जबाबदार नाही, तर केवळ तत्कालीन महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष…
भारताने चीनला हि टाकले मागे; लोकसंख्येच्या बाबतीत भारताने मारली बाजी
भारत, दि. २० (पीसीबी) - भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली आहे. तर चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे. दरम्यान, संयुक्त…
अजित पवार यांच्याबाबत भाजप प्रवेशाची ‘मीडिया ट्रायल’
मुंबई, दि. १९ (पीसीबी) - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार मीडियाच्या आवडीचे आहेत. त्यामुळे ते दिसले नाहीत, की अस्वस्थता वाढते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची ‘मीडिया ट्रायल’ करण्यात आली, असे मत…
पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक
सांगवी, दि. १९ (पीसीबी) - पिस्टल बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 17) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास जुनी सांगवी येथे करण्यात आली. सुजल…
नोकरीच्या बहाण्याने महिलेची 39 लाखांची फसवणूक
सांगवी, दि. १९ (पीसीबी) - नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेला आहे वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगत महिलेची 39 लाख 69 हजार 656 रुपयांची फसवणूक करण्यात आली हा प्रकार सहा एप्रिल…
बँकेने ताबा मारलेल्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी दांपत्यावर गुन्हा
चिखली, दि. १९ (पीसीबी) - कर्जदाराने कर्जफेड न केल्याने बँकेकडे गहाण असलेल्या मिळकतीवर बँकेने ताबा मारला. हा प्रकार माहिती असूनही दांपत्याने बेकायदेशीरपणे घरात अतिक्रमण केले. याप्रकरणी दांपत्यावर गुन्हा दाखल करण्यात…
ग्राहक बनून आलेल्या महिलेने ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने पळवले
भोसरी, दि. १९ (पीसीबी) - ग्राहक बनून ज्वेलर्सच्या दुकानात आलेल्या एका महिलेने दागिने पाहत असताना हात चलाखीने दागिने पळवले. ही घटना शनिवारी (दि. 15) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास लांडेवाडी रोड…
सीएनजी पंपावर महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यास अटक
हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) - पुनावळे येथील सीएनजी पंपावर महिलेला शिवीगाळ करत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या इसमाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.18) घडली. पीडित महिलेने हिंजवडी पोलीस…

