आज ‘मन की बात’चा 100 वा भाग; यूनो’ मध्येही थेट प्रसारण
नवी दिल्ली, दि.३० (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ आज 100 वा भाग प्रसारित होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाच्या स्मरणार्थ, तो देशभरात थेट प्रदर्शित…
भाजपने मावळचा बालेकिल्ला गमावला
मावळ, दि. २९ (पीसीबी) - पुणे जिल्ह्यातील मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीची शुक्रवारी (२९ एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. आज झालेल्या मतमोजणीत गत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत मिळवले. तर, भाजपचा…
काँग्रेसने एकहाती राखली सत्ता, बच्चू कडूंच्या प्रहारसह सेनेचा सुपडा साफ, पहिल्यांदाच घडवला इतिहास
अमरावती, दि. २९ (पीसीबी) - राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा निकाल हाती आला आहे. यातल्या तिवसामधील मतमोजणी पूर्ण झाली आहे. तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या सर्व…
भिवंडीत इमारत कोसळली; ४० ते ५० जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती
भिवंडी, दि. २९ (पीसीबी) - भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथे तीन मजली इमारत पत्यासारखी कोसळली. संपूर्ण इमारत भुईसपाट झाली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५० ते ६० लोक दबल्याची भिती व्यक्त करण्यात…
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचे आयोजन
पिंपरी, दि. २९ (पीसीबी) - स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचे 1 ते 5 मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे दरवर्षी या व्याख्यानमालेचे…
शिवतीर्थ मैदान बचाव साठी स्वाक्षरी मोहीम
निगडी, दि. २९ (पीसीबी) - भक्ती शक्ती शिल्पाचे व उद्यानाचे जेव्हापासून लोकार्पण झाले तेव्हापासून पेठ क्रमांक 24 सर्वे नंबर 12 13 व 14 निगडी प्राधिकरण या मोकळे जागेत छत्रपती शिवाजी…
“विकासाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे!” जिजाऊ व्याख्यानमाला – पुष्प तिसरे
पिंपरी, दि.२९ (पीसीबी) "विकासाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे; तरच मूलभूत नागरी सुविधांचे प्रश्न सुटतील!" असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव डॉ. दि. मा. मोरे यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर…
मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण; देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती
मॉरिशस, दि. २९ (पीसीबी) - महाराष्ट्राचे तसेच संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मॉरिशसमध्ये अनावरण करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला होता.…
गौतमी बैलासमोर नाचेल किंवा आणखी कोणासमोर नाचेल, तुला काय त्रास होतोय?
पुणे, दि. २९ (पीसीबी) : "सबसे कातिल गौतमी पाटील"ची महाराष्ट्र सर्वत्र क्रेज आहे. मुलाचं बारस, गावची जत्रा किंवा कोणत्याही कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटीलच पाहिजे असं सगळ्यांचं मत असतं. मात्र, गौतमी पाटलाचा…
सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने उडवला भाजपचा धुवा
सांगली, दि. २९ (पीसीबी) - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने महाविकास आघाडीने १६ विरुद्ध 0 अशा प्रकारे ने भाजपचा धुवा उडवला आहे. व्यापारी गटात दोन उमेदवार स्वतंत्र…

