आता शिंंदे सरकारला पाहण्याची वेळ आलेली आहे – अजित पवार
मुंबई, दि. २ (पीसीबी) : राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने ‘देखो आपला महाराष्ट्र’ अशी जाहिरात केली आहे. या सरकारला मराठी भाषेचीही अडचण निर्माण झाली आहे का? मराठीत देखो म्हणतात का? पहा…
महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन
कोल्हापूर, दि. २ (पीसीबी) - लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सामाजिक-राजकीय कार्यकर्ते असलेले अरुण गांधी…
`ख्वाडा`,`बबन` या दर्जेदार चित्रपटानंतर `TDM` सारख्या उत्तम चित्रपटाला थिएटर मिळेना, कलाकारांच्या डोळ्यात पाणी
मुंबई, दि. २ (पीसीबी) : 'ख्वाडा','बबन' या दर्जेदार सिनेमांनंतर आता भाऊराव कऱ्हाडे यांचा 'टीडीएम' (TDM) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण सिनेमा चांगला असूनही शो मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू…
जेष्ठ दंत शल्यविशारद डॉ.यशवंत इंगळे लिखित “फर्स्ट जून चाईल्ड” या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.पी.डी.पाटील यांचे हस्ते
मुंबई, दि. २(पीसीबी)- जेष्ठ दंतशल्यविशारद डॉ. यशवंत इंगळे यांनी लिहिलेल्या “ग्रंथाली”ने प्रकाशित केलेल्या" फर्स्ट जून चाईल्ड " या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. अलीकडच्या काळात प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे ताणतणाव वाढत…
पिंपरी चिंचवडच्या सर्व प्रभागांमध्ये अतिक्रमण विभागाची धडक कारवाई, ४५ पत्राशेडही केले निष्कासीत
पिंपरी,दि.३० (पीसीबी) :- शहरामधील प्रमुख रस्ते, पदपथ तसेच महत्वाच्या चौकात असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई सलग दुस-या दिवशीही सुरु असून यामध्ये टपरी, हातगाडी, फ्लेक्स, पत्राशेड आदींवर अतिक्रमण विभागाने कारवाई केली. प्रशासक…
देश विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे नाव म्हणजे “मन की बात”: शत्रुघ्न काटे.
पिंपरी दि.३० (पीसीबी) : आज रविवार दि.३०/०४/२०२३ रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय "मन की बात" या कार्यक्रमाचा १०० वा एपिसोड नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने बासुरी बँकवेट…
घरेलू कामगारांना मिळाले दहा हजार रुपये, कष्टकरी संघर्ष महासंघाचे प्रयत्नाला यश.
पिंपरी दि.३० - वर्षानुवर्ष घरकाम करणाऱ्या महिलांना कामगार दिनाच्या पूर्वदिनी समाधानाची बातमी मिळाली, वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या घरेलू कामगाराना महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळात नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना १०…
“चित्ताला नियंत्रित करणे म्हणजे योग!” जिजाऊ व्याख्यानमाला – पुष्प चौथे
पिंपरी, (दिनांक : ३० एप्रिल २०२३) "चित्ताला नियंत्रित करणे म्हणजे योग होय. आसने किंवा व्यायाम हा त्यातील एक छोटासा भाग आहे; परंतु आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म निष्ठेने करणे म्हणजेही…
कार्यकर्त्याने अन्नत्यागाचा निर्णय घेताच प्रशासनाला आली जाग, आयुक्तांनी दिले मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन
पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - नागरिक कृती समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव हे ड्रेनेज, लाईट, पाणी, रस्ते, विकासासाठी दिनांक 26/4/2023 पासुन जीवची पर्वा न करता जीव धोक्यात घालून अन्न…
पथनाट्यातून दिला पाणीबचतीचा संदेश
पिंपळे गुरव : (दिनांक : ३० एप्रिल २०२३) दिलासा संस्था, मानवी हक्क आणि संरक्षण जागृती या सामाजिक संस्थांच्या वतीने उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर प्रकाश टाकणारे "पानी रे पानी तेरा रंग…

