पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, पाक रेंजर्सने इस्लामाबाद उच्च न्यायालयातून घेतले ताब्यात
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाक रेंजर्सनी अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर अटक…
वल्लभनगर आगारात दोन बसमध्ये चेंगरून महिला सहाय्यकाचा मृत्यू
राज्य परिवहन मंडळाच्या वल्लभनगर आगारात अपघात झाला. आगारात एका बसमधील ऑईल चेक करत असताना दुसऱ्या बसमधील वाहकाने बस सुरु करून पुढे घेतली. त्यात दोन्ही बसची धडक बसली. यामध्ये ऑईल चेक…
काम देण्याच्या बहाण्याने महिलेची 24 लाखांची ऑनलाईन फसवणूक
महिलेला काम देतो, असे आमिष दाखवून अनोळखी व्यक्तीने लिंकद्वारे अधिक पैसे मिळतील असे सांगितले. त्यासाठी महिलेकडून वेगवेगळ्या कारणांसाठी 24 लाख 38 हजार रुपये घेत फसवणूक केली. हा प्रकार 2 ते…
तीन महिन्यांपासून वीजबिल न भरणाऱ्या १६ हजारांवर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित – आणखी ७१ हजार थकबाकीदारांची होणार बत्ती गुल
पुणे, दि. ९ (पीसीबी) - पुणे परिमंडलामध्ये तीन महिन्यांपासून वीजबिल न भरणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक १६ हजार ४१३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर आणखी ७१ हजार ९८…
हडपसर नाक्यावर गाडीची डिक्की उघडताच मिळाले कोट्यवधींचे घबाड
पुणे, दि. ९ : पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई मानली जात आहे. नोटांनी भरलेल्या कोट्यवधींच्या बॅगा…
नरेंद्र मोदी सुद्धा तुरुंगात जाऊ शकतात – प्रकाश आंबेडकर
पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. कर्नाटक, केंद्रातील सत्ता गेल्यावर नरेंद्र मोदी सुद्धा तुरुंगात जाऊ शकतात.…
सत्तासंघर्षाची सुनावणी आता सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे?
पुणे, दि. ९ (पीसीबी) : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. 11 किंवा 12 मेला शिवसेनेतील पेच सुटण्याची शक्यता कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केलीय. सत्तासंघर्षाचा प्रश्न न्यायालय…
मसाप पिंपरी चिंचवड शाखेचा राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
चिंचवड, दि. ९ (पीसीबी) - महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने प्रतिभा महाविद्यालय चिंचवड येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि साहित्यिक डॉ. नं. म. जोशी…
टाटांच्या ताब्यातील 6 धरणे सरकारने ताब्यात घेण्याची मागणी
पिंपरी, दि. ९ (पीसीबी)- लोणावळ्याजवळील टाटांच्या ताब्यातील 6 धरणे सरकारने ताब्यात घ्यावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, जलसंपदा मंत्री, जलसंपदा सचिव, जलसंवर्धन व सामान्य…
महाराष्ट्रात दरवर्षी ४ हजार मुली, तर ६४ हजार महिला बेपत्ता होतात – चित्रा वाघ
मुंबई, दि. ९ (पीसीबी) - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रातून बेपत्ता होणाऱ्या मुली व महिलांचा प्रश्न उपस्थित केल्यावर एकच खळबळ उडाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे…

