जयंत पाटील यांना ईडीची नोटीस
मुंबई, दि.११ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अंमलबजावणीत संचालनालयाची, ईडीची नोटीस बजावण्यात आलीआहे. पाटील दीर्घ काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते असून शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. ‘ईडी’…
सत्तासंघर्षाचा निकाल आज सकाळी अकरानंतर जाहीर होणार
नवी दिल्ली, दि.११(पीसीबी) : सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सकाळी अकरानंतर जाहीर होणार आहे. पहिला निर्णय दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदली पोस्टिंगशी संबंधित वादावर आणि नंतर महाराष्ट्राचे उद्धव विरुद्ध…
महाराष्ट्र शासनाचे सहा दिवसांत १५७ जीआर, शिंदेंचे सरकार कोसळण्याच्या भितीपोटी धडाधड निर्णय
पिंपरी, दि. १० (पीसीबी) – महाराष्ट्र सरकारचे रोज सरासरी तीन-चार सरकारी आदेश म्हणजेच जीआर निघत असतात, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनंतर सरकार कोसळणार असल्याची भिती वाटल्याने शिंदे-फडणवीस सरकारने निर्णयांचा अक्षरशः धडाका…
शस्त्र बाळगल्या प्रकरणी तडीपार गुंडासह दोघांना अटक
चिंचवड, दि. १० (पीसीबी) - शस्त्र बाळगल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने दोघांना अटक केली. त्यातील एकजण तडीपार गुंड आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 9) दुपारी साडेतीन वाजता दळवीनगर, चिंचवड येथे…
मरकळ येथील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा
मरकळ, दि. १० (पीसीबी) - खेड तालुक्यातील मरकळ येथे ओढ्याच्या किनारी सुरु असलेल्या दारूभट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यामध्ये पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे.…
जमिनीचे पैसे मूळ मालकाला न देता सव्वासात लाखांची फसवणूक
शिरगाव, दि. १० (पीसीबी) - मध्यस्थीने जमिनीचे पैसे मूळ मालकाला न देता स्वतःकडे ठेऊन फसवणूक केली. हा प्रकार 22 जानेवारी 2017 ते 16 जानेवारी 2023 या कालावधीत मावळ तालुक्यातील शिरगाव…
मेडिकल व्यवसायाच्या बहाण्याने 40 लाखांची फसवणूक
दिघी, दि. १० (पीसीबी) - एका मेडिकलची फ्रेंचायजी आणि दुसऱ्या कंपनीत भागीदारीच्या बहाण्याने एका व्यक्तीकडून 40 लाख रुपये घेत फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 27 सप्टेंबर 2021 ते 18 जानेवारी…
AAP भोसरी विधानसभा मतदार संघ:रिक्षा तळावर फ्लेक्स लावून सदस्य नोंदणीला सुरवात
महिला आघाडीच्या अध्यक्षा सीताताई केंद्रे यांचा पुढाकार भोसरी, दि. १० (पीसीबी) - शहरातील भोसरी विधानसभा मतदार संघात ‘आम आदमी पार्टी’तर्फे बुधवार पासून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. भोसरी…
सत्तासंघर्षाचा घटनाक्रम असा …
मुंबई, दि. १० (पीसीबी) : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आता अवघ्या काही तासांवर आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवणारा हा निकाल असणार आहे. या ऐतिहासिक याचिकेत आतापर्यंत काय झालं, कसा होता…
तळवडे स्पाईन रोडच्य बाधितांचे उपोषण 27 व्या दिवशीही सुरूच
पिंपरी, दि. १० (पीसीबी) :- तळवडेतील स्पाईन रोडच्या बांधकामामुळे बाधित झालेल्या रहिवाशांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे आपल्या प्रलंबीत मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. हे बाधित रहिवाशी १३ एप्रिल २०२३…

