राज्यात बारावीचा निकाल ९१. २५ टक्के
पुणे, दि. २५ (पीसीबी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर…
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती चिंताजनक
मुंबई, दि. २४ (पीसीबी) - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना काल (२३ मे) हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात…
लोकसभासाठी महाविकास आघाडीचे उमेदवारसुध्दा ठरले, पार्थ पवार मावळातून उमेदवार
- राजकीय वर्तुळात मोठी खळबळ, भाजपमध्ये अस्वस्थता मुंबई, दि. २४ (पीसीबी) : राज्यासह संपूर्ण देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष कामाला…
“संत आणि गवळणी यांची भावावस्था एकच होती!” – मधुश्री व्याख्यानमाला – पुष्प पहिले
पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - "संत आणि गवळणी यांची भावावस्था एकच होती!" असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्यात्या पुष्पा नगरकर यांनी कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे मंगळवार, दिनांक…
पिस्टल बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक
कोरेगाव, दि. २५ (पीसीबी) - पिस्टल बाळगल्या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. ही…
कंपनीत चोरी करणाऱ्या एकास अटक
देहूरोड, दि. २४ (पीसीबी) - कंपनीमध्ये हे चोरी करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. अटक केलेला चोरटा त्याच्या अन्य दोन साथीदारांसोबत मिळून विठ्ठलवाडी देहूगाव येथील अग्रवाल मेटल्स या कंपनीमध्ये ॲल्युमिनियमचे साहित्य…
जागा विकासाला विलंब लागत असल्याने विकासकाला धमकी
चिखली, दि. २४ (पीसीबी) - जागा विकासाच्या कामासाठी विलंब लागत असल्याने जागेच्या मूळ मालकांनी विकासकाला धमकी दिली. तसेच विकसनाचे काम करण्यास प्रतिबंध करत कामगारांना मारहाण केली. ही घटना 17 मे…
भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू
दिघी, दि. २४ (पीसीबी) - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पादुचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 19)…
सराईत वाहन चोरास अटक; सात दुचाकी जप्त
महाळुंगे, दि. २५ (पीसीबी) - महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एका सराईत वाहन चोराला अटक केली. त्याच्याकडून तीन लाख दहा हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई रविवारी (दि.…
काँग्रेस पदाधिकाऱ्याची पतसंस्था कार्यालयात आत्महत्या
पुणे, दि. २४ (पीसीबी) : पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विकास टिंगरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर असलेल्या त्यांच्या पतसंस्थेच्या कार्यालयात विकास…

