शेअर मार्केट मधील ब्रोकरने घातला 15 लाखांचा गंडा
चिखली,दि.२२(पीसीबी) - शेअर मार्केटबाबत डी मॅट खाते सुरु करण्यास सांगून ब्रोकरने सुरुवातीला नफा करून दिला. मात्र नंतर तोटा झाल्याचे वेळोवेळी सांगून धमकावून वृद्धाकडून 15 लाख 47 हजार रुपये घेत फसवणूक…
सौर ऊर्जाच्या कच्च्या मालाची विक्री करण्याच्या बहाण्याने कंपनीची 40 लाखांची फसवणूक
वाकड, दि.२२(पीसीबी) -सौर उर्जा उपकरणे बनवणाऱ्या कंपनीला कच्चा माल पुरविण्याच्या बहाण्याने कंपनीकडून 40 लाख 89 हजार 148 रुपये घेत कंपनीची फसवणूक केली. हा प्रकार 13 ते 19 मे या कालावधीत…
आयपीएल सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या सहा जणांना अटक
हिंजवडी,दि.२२(पीसीबी) -आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या एका टोळीचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने पर्दाफाश केला आहे. नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यातील सहा जणांना अटक केली आहे. आरोपींकडून चार…
तरुणीला त्रास देत तिच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक
दापोडी, दि.२२(पीसीबी) - तरुणीचा पाठलाग करुन तिच्याकडे फोन नंबर मागण्याचा तगादा लावणाऱ्या, तसेच तिच्या वडिलांनाही शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. हि घटना शनिवारी (दि.20) रोजी दापोडी येथे…
गाडीचा अर्धवट उघडा दरवाजा बेतला 3 वर्षाच्या मुलावर
आकुर्डी ,दि.२२(पीसीबी) -हलगर्जीपणे गाडीचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवणे एका 3 वर्षाच्या मुलाच्या जिवावर बेतले आहे. आकुर्डी गावठाण चौकाजवळ रविवारी (दि.21) घडलेल्या अपघातात 3 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवेंद्र…
सोसायटी समोर पार्क केलेली कार चोरीला
चिखली ,दि.२२(पीसीबी) - सोसायटी समोर पार्क केलेली कार अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. २१) सकाळी सहा वाजता ग्रीन्स पार्क हाऊसिंग सोसायटी, मोरेवस्ती चिखली येथे घडली. राम पोपट क्षीरसागर…
देशी दारूची वाहतूक करणाऱ्यास अटक
मामुर्डी ,दि.२२(पीसीबी) - दुचाकीवरून देशी दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ६३ हजरांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (दि. २१)…
नोट बदली संदर्भात मोठी बातमी…! एसबीआयने जारी केले नवे निर्देश…
देश,दि.२२(पीसीबी) - रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी 2000 च्या नोटा चलनातून बाद होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, रिझर्व्ह बॅंकेने नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या काळात लोक बॅंकांमध्ये…
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कविता अभ्यासक्रमात घेणार
मुंबई, दि.२२ (पीसीबी) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करणार असल्याचं वक्तव्य राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. तसेच येत्या २८ मे रोजी सावकारांची १४० वी जयंती आहे. हा…
“कवितेत परिवर्तन करण्याची शक्ती असते!” – प्रा. डॉ. धनंजय भिसे
'प्या ताक, कविता म्हणा झ्याक...!' शब्दधन काव्यमंचचा उपक्रम पिंपरी, दि.२२ (पीसीबी) "कवितेत सामाजिक परिवर्तन करण्याची शक्ती असते! आधुनिकतेच्या नावाखाली संस्कृतीमधील चांगल्या रूढी - परंपरा नाकारण्याची आवश्यकता नाही!" असे मत साहित्यिक…

