कोल्हापूरात तणाव, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदी
कोल्हापूर, दि. ७ (पीसीबी) - औरंगजेबाचे स्टेट्स ठेवल्याने कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात…
डॉ.अमोल कोल्हेंच उमेदवार, पण जिंकणार कोण ? |थर्ड आय – अविनाश चिलेकर
पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि मावळ अशा तीनही लोकसभा मतदारसंघात भाजपने जोरदार मोर्चेबांधनी सुरू केल्याने शिवसेना शिंदे गटात मोठी अस्वस्थता आहे. पूर्वी म्हणजे २०१९ मध्ये युतीच्या जागावाटपात बारामती लोकसभा भाजपकडे…
…तर या देशात वेगळं चित्र बघायला मिळेल – शरद पवार
औरंगाबाद, दि. ७ (पीसीबी) : राज्यांमधील निवडणुकीचा देशातील ट्रेंड हा भाजपविरोधी आहे. देशाचा नकाशा समोर ठेवला तर केरळमध्ये भाजप नाही. तामिळनाडूत नाही. कर्नाटकात नाही. तेलंगणात नाही. आंध्रात नाही. गोव्यात नव्हती,…
समिता गोरे यांची काँग्रेसच्या युवक व क्रीडा विभाग प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती
काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान..! पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समिता…
गुजरातच्या ठेकेदारांचीच पिंपरी चिंचवडमध्ये चलती…
तब्बल १५०० हजार कोटींची कामे गुजरातकडे पिंपरी,दि.०६(पीसीबी) - देशात आणि राज्यातच नव्हे तर पिंपरी चिंचवड शहरातसुध्दा भाजपची सत्ता आल्यापासून शेकडो कोटींची कामे केवळ गुजराथी ठेकेदारांनाच कशी मिळतात हा आता संशोधनाचा…
माझी वसुंधरा अभियानामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्यात अव्वल
पिंपरी, दि. ५ (पीसीबी) महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये अमृत गटात तसेच हरित आच्छादन आणि जैवविविधता प्रकारात उच्चतम कामगिरीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्यात अव्वल ठरली आहे. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ…
माघार घेतल्याचं वृत्त खोटं ? साक्षी मलिकचा खळबळजनक खुलासा…
नवी दिल्ली,दि.०५(पीसीबी) - कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार यांच्याविरोधात कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट आंदोलन करत होते. पण, साक्षी मलिकने आंदोलनातून माघार घेतली असल्याचं वृत्त…
काम न केल्यास एकेकाच्या कानाखाली देईन – अजित पवार
पुणे, दि.५ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. कामाच्या बाबतीत अजित पवार अधिकाऱ्यांना देखील धारेवर धरतात. दरम्यान त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भर बैठकीत सुनावलं…
वटवृक्ष लावून साधली वृक्षारोपणाची तपपूर्ती
पिंपरी , दि.५ (पीसीबी) जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमेचे औचित्य साधून वटवृक्षाचे रोप लावून सोमवार, दिनांक ०५ जून २०२३ रोजी गोलांडे इस्टेट परिसर, चिंचवड येथे गोलांडे इस्टेट मित्रपरिवार आणि आनंद…
Odisha Train Accident । रेल्वे अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच सूचना दिली होती…
देश,दि.०५(पीसीबी) - ओडिसाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, मालगाडी या तीन रेल्वेगाड्यांचा भीषण अपघातात झाला. यात 288 प्रवाशांचा जणांचा मृत्यू झाला…

