ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर काळाच्या पडद्याआड

मुंबई, दि. 5 (पीसीबी) - पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं रविवारी रात्री (दि. 4 जून 2023) निधन झालं. त्यांनी वयाच्या…

PCB Admin PCB Admin

१७०० कोटी रुपये खर्चून बांधलेला बांधकामाधीन पूल कोसळला

पटना, दि.4(पीसीबी) -बिहारमधील भागलपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. येथे 1700 कोटी रुपये खर्चून बांधलेला 'महासेतू' हा बांधकामाधीन पूल कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, अगुवानी घाट ते सुलतानगंजपर्यंत निर्माणाधीन पुलाचा एक भाग रविवारी…

PCB Admin PCB Admin

सायकलिंगच्या पायाभूत सुविधांसाठी ब्लूमबर्ग उपक्रमाच्या विजेत्या म्हणून 10 जागतिक शहरांत पिंपरी चिंचवडला बहुमान

पुणे, दि. 4 (पीसीबी) - जागतिक सायकल दिन 2023 निमित्त सायकलिंगच्या पायाभूत सुविधांसाठी न्यूयॉर्कस्थित ब्लूमबर्ग उपक्रमाच्या विजेत्या म्हणून 10 जागतिक शहरांपैकी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची त्याच्या कॅपमध्ये आणखी एक वाढ झाली…

PCB Admin PCB Admin

जागृत नागरिक महासंघाच्या नूतन संकेतस्थळ (वेबसाईट)चे अण्णा हजारे यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - "कोणत्याही प्रसिद्धीचा लाभ किंवा फायदा न घेता माहिती अधिकार कायद्याचा शंभर टक्के सकारात्मक वापर करून फक्त जनतेची सेवा करणारी संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे जागृत…

PCB Admin PCB Admin

मोबाईल नंबर ब्लॉक केल्याने त्याने गुगल पे, फोन पेवर मेसेज करत केला महिलेचा विनयभंग

चिखली, दि. ४ (पीसीबी) - व्यक्तीची वर्तणूक सुरक्षित न वाटल्याने त्याचा नंबर महिलेने ब्लॉक केला. त्यामुळे व्यक्तीने महिलेला गुगल पेवर मेसेज केले. तिथेही ब्लॉक केल्यानंतर त्याने फोन पेवर मेसेज केले.…

PCB Admin PCB Admin

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

निघोजे, दि. ४ (पीसीबी) - दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 2) सकाळी पावणे नऊ वाजता डोंगर वस्ती,…

PCB Admin PCB Admin

बांधकाम साईटवरून पडून प्लंबरचा मृत्यू

बावधन, दि. ४ (पीसीबी) - बांधकाम साईटवर सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने बांधकाम साईटवरून पडलेल्या प्लंबरचा मृत्यू झाला. ही घटना 11 मे रोजी दुपारी बारा वजता बावधन खुर्द येथील रुना ओ…

PCB Admin PCB Admin

ब्रँडेड कंपनीच्या नावाने बनावट कपडे विकणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - ब्रँडेड कंपनीच्या नावाने बनावट कपडे दुकानात विक्रीसाठी ठेवल्या प्रकरणी पिंपरी मधील एका कपडे विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 3) सायंकाळी…

PCB Admin PCB Admin

सोसायटी समोर भांडण करणाऱ्यांना हटकल्याने सुरक्षा रक्षकास मारहाण

वाकड, दि. ४ (पीसीबी) - सोसायटी समोर भांडण करणाऱ्या दोघांना सुरक्षा रक्षकाने हटकले. इथे भांडण करू नका, पुढे जा, असे सुरक्षा रक्षकाने म्हटले. त्यावरून भांडण करणाऱ्या दोघांनी सुरक्षा रक्षकाला बेदम…

PCB Admin PCB Admin

कोयत्याने वार करत व्यावसायिकास लुटले

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - कोयत्याने वार करत चायनीजच्या गाडी चालकाला लुटले. दरम्यान या आरोपींनी व्यावसायिकाच्या भावाला जीवे मरणार असल्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 2) दुपारी तीन वाजताच्या…

PCB Admin PCB Admin