राष्ट्रवादी काँग्रेस फोडणाऱ्यांना जागा दाखवणार

सातारा, दि. ३ (पीसीबी) : सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, माझ्या सहकाऱ्यांनी जे केलं…

PCB Admin PCB Admin

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी अजितदादांच्या बरोबर, तर पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप साहेबांच्या मागे

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – अजित पवार यांच्या बंडानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कोणाकडे झुकणार याबाबत मोठ्या संभ्रमात आहेत. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपण साहेबांच्याच बरोबर…

PCB Admin PCB Admin

नागरिकांची सुरक्षा हि सर्वतोपरी, कोकणे चौक परिसर वाहतूक कोंडीतुन मुक्त करण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचा पाहणी दौरा

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी वाहतूक विभाग प्रमुख आणि पालिका BRTS अधिकारी सोबत कोकणे चौक येथे सतत होणारी वाहतूक कोंडी संदर्भात उपाययोजना करण्याबाबत पाहणी केली. कोकणे…

PCB Admin PCB Admin

GPAT 2023 या परीक्षेत रसिकलाल एम धारिवाल फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रीसर्चच्या विद्यार्थिनींनचे घवघवीत यश

चिंचवड,दि.०३(पीसीबी) - श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित, रसिकलाल एम धारिवाल फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रीसर्च, चिंचवड या विभागातील विद्यार्थिनीने राष्ट्रस्तरीय GPAT 2023 या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. कु. अक्षिता…

PCB Admin PCB Admin

भाजपने राज्यातील राजकारणाचं गटार केलंय

मुंबई, दि. ३ (पीसीबी) : अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावरून शिवसेवेच्या ठाकरे गटाने भाजपवर टीकास्त्र डागलंय. भाजपने राज्यातील राजकारणाचं गटार केलं आहे. अतिशय खालच्या स्तरावर जाऊन…

PCB Admin PCB Admin

जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी, सुनिल तटकरे नवीन अध्यक्ष

मुंबई, दि. ३ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करत असल्याचे जाहीर केलं आहे. त्यांच्या जागी अजित पवार यांच्याकडून सुनील तटकरे…

PCB Admin PCB Admin

खासदार पटेल, तटकरे बडतर्फ, शरद पवार यांचे ट्वीट

मुंबई, दि. ३ (पीसीबी) : राज्याच्या राजकारणात रविवारी( दि.२) मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीत बंडखोरी उफाळून आली असून अजित पवारांसह नऊ आमदारांनी थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ…

PCB Admin PCB Admin

प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईचे पत्र

मुंबई, दि. ३ (पीसीबी) : अजित पवारांच्या बंडाला ज्या लोकांनी पाठिंबा दिला आहे त्या सर्व राष्ट्रवादीच्या नेत्या-पदाधिकाऱ्यांवर स्थानिक पातळीवर आज कारवाईला वेग आला आहे. त्याचबरोबर आता राष्ट्रीय पातळीवर देखील कारवाईसाठी…

PCB Admin PCB Admin

अजित पवारांसोबत किती आमदार ? आणि शरद पवारांसोबत किती ? पहा संपूर्ण यादी…

मुंबई,दि.०३(पीसीबी) - राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी करत अजित पवार यांनी शिवसेना आणि भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यातच अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आणि खासदार आहेत? त्यांच्यासोबत पक्षातील कोण-कोणते नेते…

PCB Admin PCB Admin

अजितदादांच्या शपथविधी नंतर रात्री १२ वाजता जयंत पाटलांची मोठी कारवाई, ‘हे’ आमदार ठरणार अपात्र

मुंबई, दि.४(पीसीबी) - राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ रविवारी झाली. राष्ट्रवादी कॉँग्रेसपक्षातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखेच बंड करून अजित पवारांसह नऊ जणांनी पक्षविरोधी कारवाई केली. या सर्वाविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात…

PCB Admin PCB Admin