अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी पदभार स्विकारला
पिंपरी, दि. ७ (पीसीबी)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी आज पदभार स्विकारला. महाराष्ट्र शासन आदेशानुसार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची महसुल व वनविभागाकडे नियुक्ती प्रत्यार्पित…
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही
मुंबई, दि.७ (पीसीबी): राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली…
अरेरे…, निलमताई तुम्हीसुध्दा
मुंबई, दि. ७ जुलै (पीसीबी) - शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आज पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे विधानपरिषेदेच्या उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेच्या 13 आणि विधानसभेच्या 90 जागा लढवणार
महाराष्ट्र, दि. ७ जुलै (पीसीबी) - मागच्या आठवड्यात राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी भूकंप घडवून आणला. समर्थक आमदारांसह अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. राष्ट्रवादी…
सत्तानाट्यावर भाजप कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी
भाजप वाढणार की राष्ट्रवादी…, भाजप कार्यकर्त्याचा देवेंद्र फडणवीस यांना रोकडा सवाल पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – राज्यातील सत्ता नाट्यात आपले भवितव्य धोक्यात आल्याने पिंपरी चिंचवड परिसरातील भाजप कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ…
अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची तडकाफडकी बदली
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) -पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनातील अत्यंत कार्यक्षम अधिकारी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. राज्याच्या सत्ता समीकरणात झालेल्या बदलाचे हे पडसाद असल्याची चर्चा…
महापालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोंबर दरम्यान
मुंबई, दि. ७ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राजातील राजकीय वर्तुळात हालचालींनी वेग आला आहे. राज्यातील आगामी निवडणूकीच्या दृष्टीने जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यादरम्यान…
ठरलं तर…लोकसभेला महेश लांडगे, विधानसभेला अजित गव्हाणे
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपावर चाचपाणीपिंपरी, दि. ६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप राज्य सरकारमध्ये एकत्र आल्याने आता पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणातही नवीन समिकरणे तयार होत आहेत. परस्परांचे…
पुण्यातील समलिंगी जोडप्याला पोलीस संरक्षण द्या; न्यायालयाचे पोलीसांना निर्देश
पुणे, दि. ६ (पीसीबी) - मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. समलिंगी नातेसंबंधांच्या प्रकरणात संवेदनशीलता दाखवा. त्यांच्या कुटुंबीयांच्या सांगण्यावरून अशा जोडप्यांना चुकीची वागणूक देऊ नका. पुण्यातील समलिंगी जोडप्याला पोलीस…
ठाकरे बंधू एकत्र यावेत म्हणून जोरदार हालचाल
पुणे, दि. ६ (पीसीबी) - अजित पवारांना राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांपैकी ४० आमदारांनी पाठिंबा दिल्यानंतर नऊ आमदारांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच…

