ठरले तर…, महिनाभरात अजितदादा पवार मुख्यमंत्री

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) : राष्ट्रवादीत बंडाळी करून पक्षावर दावा केलेल्या अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या वाटाघाटीनुसार संसदेचे पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्ट रोजी संपल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी…

PCB Admin PCB Admin

राजन लाखे यांना ‘स्वरोपासना साहित्य गौरव’ पुरस्कार

पिंपरी,दि. ६ (पीसीबी)- मराठी साहित्य इतिहासात आपल्या लेखणीतून कविता, ललितलेखन तसेच संपादन क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे कवी राजन लाखे यांना रविवार, (२ जुलै ) एल्प्रो सिटी मॉल सभागृह, चापेकर चौक,…

PCB Admin PCB Admin

राजस्थान शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती द्या!

राजा माने यांची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदें यांच्याकडे मागणी मुंबई,दि.०७(पीसीबी) - राज्यातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती देण्या संदर्भातील नियम,निकष व अटी निश्चित करुन राजस्थान सरकारने तसा अध्यादेश (जी.आर) दि.२६ जून २०२३…

PCB Admin PCB Admin

कॉलेजमध्ये ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली म्हणून प्राचार्यांना बजरंग दलाकडून मारहाण

पुणे, दि. ६ (पीसीबी) : पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कॉलेजमध्ये ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली जात असल्यामुळे महाविद्यालयातील प्राचार्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून…

PCB Admin PCB Admin

सहकार विभागात अचानक बदल्यांचा धडाका

पुणे, दि. ६ (पीसीबी) - महाराष्ट्रातील राजकारणात अनपेक्षितपणे उलथापालथ होत असताना राज्यातील भाजप सेना युती सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने धास्तावले आहेत. विद्यमान मंत्र्यांना आपल्याकडील खाते बदलाच्या भीतीने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरु…

PCB Admin PCB Admin

तनिष्काच्या शोरुम दागिन्यांत फसवणूक, सांगितले ४.१४ कोटींचे निघाले ६५.७६ लाखांचे

पुणे, दि. ६ (पीसीबी) : पुणे शहरातील नामांकीत कंपनीच्या शोरुममधील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक कोट्यवधी रुपयांची आहे. ग्राहकाला 4.14 कोटी रुपयांचे हिऱ्याचे दागिने विकले गेले आहे. परंतु…

PCB Admin PCB Admin

वसंतदादांच्या कुटुंबीयांना जो त्रास झाला तो आज पवार अनुभवतात – शालिनीताई पाटील

सांगली, दि. ६ (पीसीबी) - वसंतदादांचे सरकार पाडणाऱ्या शरद पवार यांना त्यांच्याच पुतण्याने बंडखोरी केल्यानंतर काय होते, याचा पक्का अनुभव आला असेल. त्यावेळी वसंतदादांना व त्यांच्या कुटुंबीयांना जो काही त्रास…

PCB Admin PCB Admin

बंडखोरी हा तर राष्ट्रवादीचा स्थायी भाव, अजितदादांचे कुठे चुकले ? | थर्ड आय – अविनाश चिलेकर

शरद पवार हे तसे अलौकीक व्यक्तीमत्व. काळाच्या पुढचे पाहणारे द्रष्टे. देशाच्या राजकीय पटलावरचे मुरब्बी, धुरंधर, दिग्गज. राजकारणाच्या पलिकडे उद्योग, व्यापार, शेती, शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती अशा सर्व क्षेत्रात मुशाफिरी…

PCB Admin PCB Admin

आम्ही इथले भाई आहोत, म्हणत पसरवली दहशत; एकास अटक

काळेवाडी, दि. ५ जुलै (पीसीबी) - आम्ही इथले भाई आहोत. जे आमच्या वाट्याला जातील त्यांना ठार मारू, अशी धमकी देत हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात…

PCB Admin PCB Admin

पोलिसात तक्रार केली म्हणून महिलेस मारहाण

निगडी, दि. ५ जुलै (पीसीबी) - पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून एका महिलेस भर रस्त्यात मारहाण करण्यात आली. तसेच महिलेकडे प्रेमाची मागणी करत प्रेम संबंध न ठेवल्यास महिलेला आणि तिच्या पतीला…

PCB Admin PCB Admin