जय श्रीराम बोलायला लावून जमावाने मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना सक्तमजुरी…
नवी दिल्ली,दि.१०(पीसीबी) - २०१९ मध्ये झारखंडमध्ये घडलेल्या तबरेस अन्सारी लिचिंग केसमध्ये स्थानिक कोर्टानं सर्व दहा आरोपींना दोषी ठरवलं आहे. तसेच या सर्वांना १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोटरसायकल…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत शरद पवारांना शह दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहेत. त्यामुळे…
उत्तर भारतात पावसाचा हाहाकार, ३४ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली,दि.१०(पीसीबी) - उत्तर आणि पश्चिम भारतात मुसळधार पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशसह पर्वतीय राज्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या २४ तासांत मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ढगफुटी, घरांची पडझड,…
मोकाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला बेड्या
चिंचवड दि, ०९(पीसीबी) - चिंचवड येथे भर दिवसा हवेत गोळीबार आणि कोयत्याने वार करत खून करणाऱ्या आरोपीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोकाची कारवाई केली. या मध्ये आरोपी फरार होता. त्याला पिंपरी…
भिंतीला भगदाड पाडून बँक लुटण्याचा प्रयत्न
पिंपरी,दि०९ (पीसीबी) - बँकेच्या शेजारी असलेल्या दुकानाचे शटर उचकटून त्या दुकानातून भिंतीला भगदाड पाडून बँक लुटण्याचा डाव पोलिसांनी उधळला. ही घटना रविवारी (दि. 9) पहाटेच्या सुमारास डांगे चौक येथे उघडकीस…
जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या एकावर गुन्हा
चिखली, दि, ०९(पीसीबी) - मुख्याध्यापकाला शिवीगाळ करू नको, असे सांगितल्याच्या कारणावरून एकाने जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना मोरे वस्ती चिखली येथील श्री शिवछत्रपती विद्यालयात शनिवारी (दि. 8) दुपारी घडली. अविनाश…
बालविवाह प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल
चिंचवड दि, ०९(पीसीबी) - मुलीचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असल्याचे माहिती असताना तिचा विवाह लावून दिला. या प्रकरणी मुलीच्या आई आणि वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना…
टँकर मधील तेलाची परस्पर विक्री; चालकासह तिघांना अटक
खेड, दि, ०९(पीसीबी) - तेलाच्या टँकरवर चालक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने परस्पर टँकर मधील तेलाची विक्री केली. याप्रकरणी टँकर चालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (दि. 8)…
जमीन खरेदीच्या बहाण्याने वकिलाची एक कोटी 37 लाखांची फसवणूक
पिंपरी, दि ,०९ (पीसीबी) - जमीन खरेदी करून देण्याच्या बहाण्याने खोटे दस्तावेज तयार करून एक कोटी 37 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सन 2022 ते 4 एप्रिल 2023 या कालावधीत…
महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या पहिल्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा !
पुणे,दि.०९(पीसीबी) : महाराष्ट्र गो सेवा आयोगाच्या पहिल्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्यात प्रथमच स्थापित झालेल्या महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे प्रथम अध्यक्ष होण्याचा मान शेखर मुंदडा यांना…

