मनसेचे जिल्हा उपाध्यक्षाला ३ लाख रुपये महिना खंडणी प्रकरणातून अटक

पेण, दि. १३ (पीसीबी) - पेण येथील मुद्रांक विक्रेते हबीब खोत यांच्या मुद्रांक विक्रीच्या व्यवसायाविरुध्द तक्रार न करण्यासाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदिप ठाकूर यांनी फिर्यादी यांच्याकडे ३ लाख रुपये व…

PCB Admin PCB Admin

सत्तेसाठी झालेल्या राजकीय नाट्यानंतर नखाते शरद पवारांच्या भेटीला

कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी घेतली शरद पवारांची भेट; भेटीत महत्वपुर्ण विषयांवर चर्चा पिंपरी/ मुंबई दि.१३ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाच्या राजकारणातील बलाढ्य नेते अशी ओळख…

PCB Admin PCB Admin

कोळसा घोटाळ्यात माजी खासदार विजय दर्डा दोषी

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) - छत्तीसगड कोळसा खाण वाटप प्रकरणी माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. दिल्ली विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे. १८…

PCB Admin PCB Admin

अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वात रोजगार मेळावा, तज्ञ मंडळीचे परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम

पिंपरी, दि. १२(पीसीबी) - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे १ ते ५ ऑगस्ट या कालावधीत होणा-या कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन करण्यात येणार असून यामध्ये…

PCB Admin PCB Admin

महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांनी केले पालखी सोहळ्याचे स्वागत

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - परतीच्या प्रवासासाठी देहू नगरीच्या दिशेने निघालेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आज पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा…

PCB Admin PCB Admin

गुंतवणुकीवर अधिक परतावा देण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

भोसरी,दि १२ (पीसीबी)- गुंतवणुकीवर जास्त परताव्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची लाखो रुपयांची फसवणूक केली. तसेच फसवणूक झालेल्या व्यक्तीची कार नेऊन ती परत दिली नाही. ही घटना जानेवारी 2023 ते 11…

PCB Admin PCB Admin

मेडिकल इमर्जन्सीच्या बहाण्याने घेतलेले दीड लाख रुपये परत न करता मित्राची फसवणूक

चिंचवड,दि १२ (पीसीबी)- मेडिकल इमर्जन्सी आली असल्याचे सांगत मित्राकडून दीड लाख रुपये घेतले. ते पैसे मित्राला परत न देता फसवणूक केली. हा प्रकार जून 2022 मध्ये चापेकर चौक, चिंचवडगाव येथे…

PCB Admin PCB Admin

अॅमेझॉन कंपनीच्या मालाचा अपहार; वाहन चालकावर गुन्हा

महाळुंगे,दि १२ (पीसीबी)- वाहन चालकाने एका गोडाऊन मधून ट्रक मध्ये भरलेला माल दुसऱ्या गोडाऊन मध्ये पोहोचवला नाही. याप्रकरणी ट्रक चालकाच्या विरोधात अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार…

PCB Admin PCB Admin

कंपनीमधील पार्टची चोरी; दोन कामगारांना अटक

महाळुंगे,दि १२ (पीसीबी)-कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी कंपनीतून पार्ट चोरून नेले. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करत दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार एप्रिल ते जुलै या कालावधीत बॉश लिमिटेड (वेअर…

PCB Admin PCB Admin

सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने पळवले

सांगवी, दि १२ (पीसीबी)- जुनी सांगवी येथे एका फ्लॅटचे सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने पळवले. ही घटना मंगळवारी (दि. 11) पहाटे घडली. किरण सचिन गवारे (वय 37, रा.…

PCB Admin PCB Admin