रिलायन्स मार्ट मधील कामगारांनी केला नऊ लाखांचा अपहार
रहाटणी, दि. १४ जुलै (पीसीबी) - रहाटणी येथील रिलायन्स मार्ट मध्ये काम करणाऱ्या कामगारांनी तांत्रिक छेडछाड करून नऊ लाखांचा अपहार केला. हा प्रकार एक सप्टेंबर 2022 ते 18 जून 2023…
‘चांद्रयान-3’ चंद्राच्या दिशेने झेपावले
श्रीहरीकोट्टा, दि. १४ (पीसीबी) - भारताचे ‘चांद्रयान-3’ हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी दुपारी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले आणि भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली. ‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत…
उद्धव ठाकरेंचे मशाल चिन्हही जाणार ? “या” तारखेला सुनावणी..
नवी दिल्ली, दि. १४ जुलै (पीसीबी) - उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर समता पक्षानेही दावा करत दिल्ली हायकोर्टात याचिका केली होती. याचिकेत ठाकरे गटाकडून मशाल चिन्ह काढून घेण्याची मागणी करण्यात…
१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस…
नवी दिल्ली, दि. १४ जुलै (पीसीबी) - उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगा अशी…
सोळा आमदारांच्या अपात्रतेवर थोड्याच वेळात निर्णय, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू
नवी दिल्ली,दि. 14 (पीसीबी) : शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय घेण्यात विधानसभा अध्यक्ष जाणीवपूर्वक विलंब करत असल्याने त्यांना या प्रकरणी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी…
अजितदादांना अर्थ, वळसेंकडे सहकार खाते
मुंबई, दि. १४ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे भाजप प्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत, उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. हा एकनाथ शिंदेंच्या आमदारांसाठी धक्का देणारा निर्णय होता.…
शरद पवार फक्त हात जोडून महाराष्ट्रात फिरले तरी राष्ट्रवादी उभी राहिल – बाळासाहेेब थोरात
मुंबई, दि. १४ जुलै (पीसीबी) - राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. 2 जुलै (रविवार) या दिवशी अजित पवार आणि 8 नेत्यांनी राष्ट्रवादीत बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ‘तारीख पे तारीख’चा सिलसिला
नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयातील ओबीसी आरक्षणाबाबतची नियोजीत सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता ही सुनावणी १८ जुलै रोजी होण्याची शक्यता…
कुनो अभयारण्यातील आणखी एका चित्त्याचा मृत्यू; आतापर्यंत ७ चित्त्यांनी गमावला जीव
मध्यप्रदेश, दि. १४ जुलै (पीसीबी) - मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यात या वनक्षेत्रात मृत्यू झालेला हा सातवा चित्ता आहे. 'तेजस' नावाचा हा…
सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन
पिंपरी, दि. १४ जुलै (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाच्या वतीने शासकीय जिल्हास्तर शालेय क्रिडा स्पर्धा अंतर्गत सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन १५ ते ३१ जुलै या कालावधीत…

