पूर्ववैमनस्यातून एकास कोयत्याने मारहाण
पिंपरी,दि १२ (पीसीबी)- पिंपरी येथे जुन्या भांडणाच्या रागातून एका व्यवसायिकाला हाताने व कोयत्याने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि.11) पिंपरीतील तपोवन मंदिर रोड, पिंपरी येथे घडली आहे. प्रमोद घनश्याम कांबळे…
किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधी गुन्हा दाखल
चऱ्होली,दि १२ (पीसीबी)- किरकोळ कारणावरून चऱ्होली येथे दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 11) पहाटे सव्वा एक…
तोडफोड करून दहशत पसरवणाऱ्या ‘त्या’ गुन्हेगारांवर होणार कठोर कारवाई
तळवडे(दि. १२) पीसीबी - बाजारपेठेतील एका कपड्याच्या दुकानात घुसून तोडफोड करत रस्त्यावरील वाहनांची देखील तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या टोळक्याला अटक केली आहे. त्या सहा…
चिखली परिसरात चोऱ्या करणाऱ्या साराईतांना अटक
चिखली, दि. १२ (पीसीबी) - चिखली परिसरात वाहन चोरी करून चोरलेल्या वाहनांचा वापर करून इतर साहित्य चोरी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून चार लाख…
परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य योजनेतील लाभाची रक्कम वाढवा, सिमाताई सावळे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी, (दि. १२) - मागासवर्गीय कल्याणकारी योजनेतील “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय युवक, युवतींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य” योजनेतील लाभाची रक्कम वाढविण्याची आग्रही मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमाताई सावळे यांनी…
वीजबिलांपोटी दरमहा ६ हजारांवर ग्राहकांचे ‘चेक बाऊंस’
धनादेशाऐवजी ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्याचे महावितरणचे आवाहन पुणे, दि. १२ जुलै (पीसीबी) - महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये लघुदाब वर्गवारीतील दरमहा ६ हजार ५०० ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेले धनादेश अनादरीत (चेक बाऊंस) होत…
अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलानेच केला वृद्धेचा खून
तळवडे, दि. १२ (पीसीबी) - मुलाने घेतलेले नवीन घर पाहण्यासाठी गावाकडून शहरात आलेल्या वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना 6 जुलै रोजी सकाळी राजमाता जिजाऊ हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे येथे घडली.…
व्यावसायिक भागीदाराला मारण्याची 50 लाखांची सुपारी
सीएसह चौघांना अटक; तीन पिस्टल, 40 जिवंत काडतुसे जप्त पुणे, दि. १२ जुलै (पीसीबी) - जमीन खरेदी विक्रीच्या व्यावसायिक कारणावरून भागीदाराला मारण्याची 50 लाखांची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.…
विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून समाजकार्याची भावना बाळगावी – आयुक्त शेखर सिंह
विद्यार्थ्यांशी संवाद : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आयुक्तांची समर्पक उत्तरे पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - समाजात विद्यार्थी हे जास्त प्रमाणात जागरूक असतात. त्यांनी आपली क्षमता ओळखून समाज कार्याची भूमिका बजावावी, असे प्रतिपादन…
…तर अजित पवार मुख्यमंत्री होतील, भाजपच्या बड्या नेत्याचे मत
पुणे, दि. १२ (पीसीबी) - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना आणि भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. त्यानंतर अनेक आमदारांनी आपला पाठिंबा अजित पवार यांना…

