चार महिन्यांत आठव्या चित्त्याचा मृत्यू…! मृत्युचे कारण…

देश,दि.१५(पीसीबी) - मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये सूरज नावाच्या नर चित्त्याचा १४ जुलै २०२३ मृत्यू झाला. या चित्याच्या मृत्युचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. डॉक्टर त्याच्या मृत्युचा तपास करीत असल्याची…

PCB Admin PCB Admin

प्रसिध्द अभिनेते रवींद्र महाजनी यांचे यांचे आकस्मित निधन

पिंपरी, दि. १५ (पीसीबी): मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिध्द अभिनेते, हिंदी चित्रपटस्रुष्टीतील विनोद खन्ना सारखा देखणा चेहरा असलेले रवींद्र महाजनी यांचे यांचे आकस्मित निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. रविंद्र महाजनी…

PCB Admin PCB Admin

बंडखोरीनंतर पहिल्यांदाच पवार कुटुंब एकत्र…; अजित पवार सिल्व्हर ओकवर दाखल

मुंबई,दि.०७(पीसीबी) - राज्याच्या राजकाणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओकला दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रतिभा…

PCB Admin PCB Admin

डंपरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

हिंजवडी, दि. १४ जुलै (पीसीबी) - भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने पादचारी व्यक्तीला धडक दिली. यामध्ये पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 12) सकाळी दहा वाजताच्या सुमारास साखरे वस्ती…

PCB Admin PCB Admin

दारू प्यायला पैसे न दिल्याने वाहनांची तोडफोड

पिंपरी, दि. १४ जुलै (पीसीबी) - दारू प्यायला पैसे न दिल्याने तरुणाला दगडाने मारण्याचा प्रयत्न करत वाहनांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी (दि. 12) रात्री अकरा वाजताच्या सुमारास विघ्नहर्ता मित्र…

PCB Admin PCB Admin

कपड्याच्या दुकानदाराकडे मागितली खंडणी; तिघांवर गुन्हा दाखल

भोसरी, दि. १४ जुलै (पीसीबी) - कपड्याचे दुकान असलेल्या एका व्यावसायिकाकडे दुकानात येऊन तिघांनी खंडणी मागितली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 13) सायंकाळी सहा…

PCB Admin PCB Admin

बालविवाह प्रकरणी पतीस अटक

गोळेवाडी, दि. १४ जुलै (पीसीबी) -अल्पवयीन मुलीसोबत लग्न केले. त्यानंतर मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पतीला…

PCB Admin PCB Admin

मंत्रिमंडळात खाते वाटपात अजित दादांची सरशी, राष्ट्रवादीकडे मलाईदार खाती

मुंबई, दि. १४ जुलै (पीसीबी) - राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस…

PCB Admin PCB Admin

एसी, टीव्ही, वॉशिंग मशीन कंपनीस न पुरवता दोन लाखांची फसवणूक

शिरगाव, दि. १४ जुलै (पीसीबी) - कंपनीला एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीन देण्यासाठी कंपनीकडून दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर कंपनीस त्या वस्तू न पुरवता फसवणूक केली. याप्रकरणी पुरवठा दारावर गुन्हा…

PCB Admin PCB Admin

घरफोडी करून 50 हजारांचा ऐवज चोरीला

चाकण, दि. १४ जुलै (पीसीबी) - घरफोडी करून चोरट्यांनी 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 13) पहाटे सहा वाजताच्या सुमारास सुमित्रा रेसिडेन्सी चाकण येथे उघडकीस आली.…

PCB Admin PCB Admin