विधानसभेत अश्लील व्हिडीओ पाहणाऱ्या आमदारावरून गदारोळ…! विरोधक चढले टेबलवर
त्रिपुरा,दि.१८(पीसीबी) - त्रिपुरा विधानसभेच्या अधिवेशनात भाजप आणि टिपरा मोथा आमदारांमध्ये सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. टिपरा मोथाचे आमदार अनिमेश देबबर्मा यांनी विधानसभेत भाजप आमदार जादब लाल नाथ पॉर्न पाहत असल्याचा मुद्दा…
अमेरिका, युरोप आणि आफ्रिका खंडांत हाहा:कार !
न्यूयॉर्क,दि.१८(पीसीबी) : उत्तर भारतात महापुराने थैमान घातलेले असताना तिकडे अमेरिकेत उष्णतेची लाट आली आहे, कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीमध्ये तापमान 54 डिग्री इतके उच्चतम नोंदले गेले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया ते टेक्सासपर्यंतची जनता…
“स्वतःला विसरल्याखेरीज नवनिर्मिती अशक्य!” – बशीर मुजावर
'चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…' शब्दधन काव्यमंचचा उपक्रम पिंपरी, दि. १७ - "साहित्य, संगीत, कला या क्षेत्रांत स्वतःला विसरल्याखेरीज नवनिर्मिती अशक्य असते! त्यामुळे कलासर्जनात रममाण झालेला साहित्यिक अथवा कलावंत समाजाला…
हिंजवडी मेट्रो साईट वरून सामान चोरणाऱ्या दोघांना अटक
हिंजवडी, दि. १७ जुलै (पीसीबी) - हिंजवडी येथे सुरू असलेल्या टाटा मेट्रो येथील साइटवरून दोघांनी 50 किलो वजनाचे साहित्य चोरले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही चोरी रविवारी(दि.16)…
एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला अटक
भोसरी, दि. १७ जुलै (पीसीबी) - भोसरी येथील इंद्रायणी नगर मधील बँक एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. हा प्रकार रविवारी (दि.16)पहाटे घडला. एकनाथ त्रिंबक…
रस्त्यात पार्क केलेल्या कंटेनरला दोन वाहनांची धडक; एकाचा मृत्यू
महाराष्ट्र, दि. १७ जुलै (पीसीबी) - झोप येत असल्याने भर रस्त्यात भला मोठा कंटेनर उभा करून चालक झोपी गेला. मात्र मागून येणाऱ्या भरधाव गाडीने कंटेनरला धडक दिली. यात गाडी चालकाचा…
खोट्या लग्नाचा बनाव करत व्यक्तीची फसवणूक
पुनावळे, दि. १७ जुलै (पीसीबी) - खोट्या लग्नाचा बनाव करून चौघांनी मिळून एका व्यक्तीची फसवणूक केली. याप्रकरणी आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार 12 जुलै ते 16 जुलै…
रिक्षा चालकाकडून 50 रुपयांसाठी प्रवासी महिलेला शिवीगाळ
वाकड, दि. १७ जुलै (पीसीबी) - रिक्षा चालकाकडे राहिलेले 50 रुपये देण्यास रिक्षा चालकाने नकार दिला. त्यावरून त्याने प्रवासी महिलेला शिवीगाळ करून रस्त्यात अडवून दमदाटी केली. ही घटना रविवारी (दि.…
जागेवर अतिक्रमण करत सुरक्षा रक्षकाला मारण्याची धमकी
तळवडे, दि. १७ जुलै (पीसीबी) - जागेवर जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण करत सुरक्षा रक्षकाला मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 16) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास त्रिवेणीनगर तळवडे येथे घडली. सुरक्षा…
भाजपाचे निमंत्रित सदस्य शंकर जगताप यांचा पुढाकार; “मोदी@9महा-जनसंपर्क अभियानाची” मतदार संघात प्रभावी अंमलबजावणी
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) - चिंचवड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीतर्फे “मोदी@9 महा- जनसंपर्क अभियान” प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत टिफिन बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. भारताचे लोकप्रिय…

