भाजपमध्ये परिवार ‘वाद’, शहराध्यक्ष निवडीवरून शहर संघटनेत दुफळी
शंकर जगताप यांच्या शहराध्यक्षपदी निवडीला विरोध पिंपरी, दि. १९ (पीसीबी) : भाजपकडून जिल्हा व शहराध्यक्ष निवड करण्यात आली. यात शंकर जगताप यांची पिंपरी - चिंचवड शहराध्यक्षपदी निवड झाली. हा प्रकार…
मोदी, शाह यांच्याबरोबर बंद खोलीत अजितदादांची अर्धा तास चर्चा
नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) - राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून सत्ताधारी आणि विरोधक यांनी तयारी सुरू केली आहे. अनेक बैठका, चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच…
भाजपा शहराध्यक्षपदी शंकरशेठ जगताप
पिंपरी, दि. १९ (पीसीबी) - आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकित पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे स्थान बळकट करायचे म्हणून माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांची पक्षाच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे…
दुर्दैव, बालेकिल्ला असलेल्या शहरात साहेबांच्या राष्ट्रवादीला शहराध्यक्ष शोधूनही मिळेना
राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली आणि अजित पवार यांनी वेगळी चूल मांडली. पिंपरी चिंचवड शहरात तब्बल २० वर्षे राज्य केल्याने पक्षाचे तमाम माजी नगरसेवक, पदाधिकारी अजिदादांच्या मागे गेले. जे कोणी कुंपणावर आहेत…
अजित गव्हाणे यांच्यासह शितोळे, शेट्टी, भोसले, शेख राष्ट्रवादीतून बडतर्फ
मुंबई, दि. १८ (पीसीबी) – राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना पाठिंबा दिल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या ११ पदाधिकाऱ्यांवर बडतर्फ कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह कार्याध्यक्ष…
भाड्याने नेलेल्या जेसीबीचा अपहार
दरमहा 70 हजार रुपये भाडे देतो, असे सांगून जेसीबी नेला. त्यानंतर जेसीबीला लावलेला जीपीएस बंद करून थकलेले सव्वाचार लाख रुपये भाडे न देता जेसीबीचा अपहार केला. हा प्रकार 13 जानेवारी…
विनाकारण तरुणास मारहाण; एकास अटक
कार्यालयासमोर थांबलेल्या तरुणाला शिवीगाळ करून सिमेंटच्या गट्टूने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री साडेआठ वाजता पिंपळे सौदागर येथे घडली. अनिकेत संतोष…
कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
भरधाव वेगात जाणाऱ्या कारने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री पावणे अकरा वाजता घरकुल कमानीजवळ, चिखली येथे घडली. माणिक प्रकाश बामणे…
पिंपळे गुरव मधून रिक्षा चोरीला
पिंपळे गुरव येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली रिक्षा अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना 15 जुलै रोजी रात्री दहा वाजता काशीदनगर येथे घडली. गोपाळ रामराव उखळे (वय 39, रा. पिंपळे गुरव)…
गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक
गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 17) पहाटे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान करण्यात आली. दीपक सिकंदर इंद्रेकर (वय 24, रा. भाटनगर, पिंपरी)…

